"पॅन्टवाली मुलगी" ही कथा रसुलवाडीच्या एका गावाची आहे, जिथे 500 घरं आहेत आणि गावाचं पारंपरिक जीवन अजूनही जपलं गेलं आहे. गावात विविध जातींच्या लोकांचं सहजीवन आहे आणि एका टोकाला एक बारमाही नदी आहे. गावात शिक्षणाची व्यवस्था आहे, पण आधुनिकतेचं वारे फारसं आलेलं नाही. एक दिवस, एका एस.टी. बसच्या आगमनानंतर, एक पॅन्टवाली मुलगी, संगिता, गाडीतून उतरते आणि गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं. तिचा आधुनिक लुक आणि आत्मविश्वासाने भरलेला व्यक्तिमत्व गावात चर्चेचा विषय बनतो. संगिता इगतपुरीची असून, ती तालुक्याच्या गावात कॉलेज शिकण्यासाठी आली आहे. तिच्या आगमनामुळे गावात एक नवा उत्साह संचारतो, कारण ती आता त्यांच्यात राहणार आहे.
पॅन्टवाली मुलगी
Pradip gajanan joshi द्वारा मराठी हास्य कथा
3.1k Downloads
8.6k Views
वर्णन
पॅन्टवाली मुलगीरसुलवाडी डोंगर कपारीतले एक गाव. 500 घराचा उंबरा. वाडी असली तरी शहरीकरणाच्या छायेतले गाव. मातीच्या सारवाव्या लागणाऱ्या भिंती जाऊन सिमेंट काँक्रीटचे बंगले उभे राहिलेले. गावानं गावपण मात्र जपलेले. आठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. बारा बलुतेदारानी आपली बलुतेदारी कायम ठेवलेली. लोहार, चांभार, शिंपी, बामण, वाणी, न्हावी समदी मंडळी एकोप्याने रहात होती. गावाला पण निसर्गाने आगळे वेगळे लेणे बहाल केले होते. गावाच्या एका टोकाला नदी होती. ती बारमाही दुथडी भरून वाहत होती. नदीकाठावर चार पाच पुरातन मंदिरे होती. वर्षातून एकदा गावजत्रा भरत होती. जत्रेला हौशे, नवशे, गवशे समदे येत होते. नदीकाठाला गावस्वरूपी एकच स्मशानभूमी होती. गावातले कधी कोण गचकले
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा