कथा "दृष्ट लागण्याजोगे सारे" एक काल्पनिक प्रेमकथा आहे, जी आधुनिक विवाहातील समस्यांवर प्रकाश टाकते. नीताने किशोरला प्रेम विवाह केला, परंतु लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या नात्यात एकरूपता आली आहे. किशोर कामात व्यस्त असतो आणि नीता एकटीच घरात दिवस घालवते. तिचा दिवस ऑफिसमध्ये काम करणाऱ्या किशोरच्या रुटीनमध्ये गेला आहे, ज्यामुळे नीता कंटाळली आहे. शारीरिक आणि भावनिक अंतरामुळे नीता तळमळत असते, परंतु किशोरसाठी या नात्यातील भावनात्मक गहिराई कमी झाली आहे. कथा भौतिक सुखांच्या अस्तित्वात असतानाही भावनिक आणि शारीरिक नात्यातील कमीपणावर लक्ष केंद्रित करते. दृष्ट लागण्याजोगे सारे... Ishwar Trimbak Agam द्वारा मराठी प्रेम कथा 6.4k 5.4k Downloads 14.7k Views Writen by Ishwar Trimbak Agam Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दृष्ट लागण्याजोगे सारे... (कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण आजकाल जवळ जवळ बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती असते.) तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं... तुझ्या माझ्या लेकरांना घरकुल हवं... डोळे मिटून बेडवर निवांत पडून गाणं ऐकण्याची मजा काही औरच असते. कुकर ची शिट्टी वाजली तशी नीता एकदम दचकून जागी झाली. मोबाईल उचलून पहिले तर ८ वाजले होते. आज सोमवार, नवऱ्याच्या डब्याची तयारी. तिचा नवरा किशोर... पलीकडच्या रूम मध्ये व्यायाम करत होता. रंगाने गहुवर्ण, सहा पावणे सहा फूट उंच, सिक्स पॅक नाही पण पिळदार शरीरयष्टी, धारदार नाक अन ओठांवर लहान पण छान मिशा. पुण्यामध्ये नामांकित आय टी कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत. जास्त कुणाशी More Likes This प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Prateek ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा