सिद्धांत आर्याच्या चिंतेकडे लक्ष देत तिच्या जवळ गेला आणि तिच्या मनस्थितीबद्दल विचारले. आर्या दचकली आणि तिला बोलण्यास त्रास होत होता. सिद्धांतने तिची काळजी घेत, तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण आर्या रडायला लागली. तिच्या मनातील अस्वस्थता आणि प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने ती चिडचिड करत होती. आर्या सिद्धांताला विचारत होती की तिच्या वागणुकीत काही चूक आहे का, तर सिद्धांतने तिला आश्वस्त केले की तिला काहीही चुकलं नाही. त्याने तिला शांत राहण्याचा सल्ला दिला आणि कोणत्याही गोष्टींचा विचार न करण्यास सांगितले, कारण तो काळजी करत होता की तिने ताण घेऊन आजारी पडू नये. कथा समाप्त होताना, आर्या आणि सिद्धांत कॉफी घेण्यासाठी बाहेर जाण्याची तयारी करतात, हे सूचित करत आहे की त्यांच्यातील संवाद आणि समजून घेणे सुरूच राहील. ना कळले कधी Season 1 - Part 30 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 19.6k 11.5k Downloads 15.7k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सिद्धांत काय बोलतोय ह्या कडे आर्याचं अजिबात लक्ष नव्हतं. तो उठला आर्याच्या जवळ गेला, हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. आणि त्याने विचारलं, 'आर्या काय झालं? सगळं ठीक आहे ना?' ती एकदम दचकली आणि भानावर आली. 'काही विचारलं का सर?' 'अगं तुझं लक्ष कुठे आहे?तेच विचारतो आहे मी.' 'नाही कुठेच नाही.' जर तिच्या जागी दुसरं कुणीही असत तर आता पर्यंत सिद्धांतने त्या व्यक्तीला अपमानित करून बाहेरपाठवलं असत पण केवळ ती आर्या असल्यामुळे तो हे सगळं सहन करत होता. 'आर्या काहीतरी बोल काही टेन्शन आहे का?' एव्हाना ऑफिस सुटलं ही होत आता त्यांच्या शिवाय कोणी राहील नव्हतं. आर्या काहीच Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा