मिस्टर वाघ एका आलिशान हॉटेल स्वीटमध्ये फॉरेनर, एलिस निल्सन, सोबत असतो. एलिस वाघच्या शॅम्पेनमध्ये एलसीडी मिसळते, तर ती स्वतः कोकेन घेत आहे. वाघ रोमँटिक म्युसिकवर नाचताना, एलिसने त्याला पुन्हा एलसीडीचा डोस दिला. त्यानंतर, अनुषा एलिसच्या डोक्यात ग्लॉकने वार करून तिला बेशुद्ध करते आणि वाघला डायझेपाम इंजेक्ट करते, ज्यामुळे त्याची गुंगी उतरते, पण तो झोपून जातो. सहा तासांनी वाघ जागा होतो आणि एलिसच्या वागण्याबद्दल तिला प्रश्न करतो. एलिस तिच्या बहिणीच्या बलात्काराबद्दल आणि तिच्या रागाच्या कारणाबद्दल सांगते, परंतु वाघ तिला भारतातील सर्व पुरुष बलात्कारी नसल्याचे सांगतो. एलिस भारताच्या महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना राग व्यक्त करते, ज्यावर अनुषा प्रतिक्रिया देते. वाघ एलिसच्या दृष्टीकोनावर टीका करतो, म्हणाला की बाहेरचे लोक फक्त आकडेवारी पाहतात, पण वास्तवतेकडे दुर्लक्ष करतात. अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (8) Suraj Gatade द्वारा मराठी फिक्शन कथा 3 3.5k Downloads 5.9k Views Writen by Suraj Gatade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ८. ट्रॅप्ड्! (बट हू?) -मिस्टर वाघ त्या फॉरेनरला एका आलिशान हॉटेल स्वीटमध्ये घेऊन आला. तिनं स्वीटमध्ये आधीच असलेली शॅम्पेन फोडून मिस्टर वाघला ग्लास मध्ये ओतून देऊ केली. मिस्टर वाघनं तिचा हात बाजूला केला. ती समजली काय समजायचं ते आणि तिनं एलसीडी त्याच्या शॅम्पेनमध्ये सोडली. मात्र स्वतः कोकेन घेतलं. मिस्टर वाघनं शॅम्पेनचे घुटते घेत रोमँटिक म्युसिक चालू केलं. दोघे पुन्हा बॉल डान्स करू लागले. नाचता-नाचता त्यानं डान्स स्टाईल बदलली व पोल्स्का हा सेंस्युअस स्वीडिश कपल डान्स प्रकार त्यानं चालू केला. तशी ती पुन्हा दचकली. पण कोणतेही आततायी पाऊल न उचलता ती शांत राहिली. डान्स मध्ये त्याला साथ देत होती. तिनं मिस्टर Novels अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स "अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831Charecter Introducing -मिस्टर वाघ ह... More Likes This कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane तीन झुंजार सुना. - भाग 1 द्वारा Dilip Bhide रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा