सिद्धांत आणि आर्या यांच्यात संवाद सुरू आहे, ज्यामध्ये सिद्धांत आर्याच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे काढण्याचा प्रयत्न करतो. आर्या सिद्धांताच्या डायरीतील विचारांबद्दल चर्चा करत आहे, पण ती त्याला "सर" म्हणून संबोधण्यास तयार नाही. ती सिद्धांताला त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी चिडते, कारण सिद्धांत त्याच्या भावना व्यक्त करण्यास टाळाटाळ करतो. आर्या त्याच्या वर्तमनातील अनुत्तरित प्रश्नांबद्दल बोलते, तर सिद्धांत तिला "तू" म्हणून संबोधण्याची मजा घेतो. संवादात तणाव वाढतो, ज्यामुळे आर्या वैतागते. त्या दरम्यान, सिद्धांतला फोन येतो आणि तो सांगतो की त्याचा वाढदिवस आहे, ज्यामुळे चर्चा थांबते. ना कळले कधी Season 1 - Part 34 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 19.1k 11.6k Downloads 16.8k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 'हो वाचलंय न! म्हणूनच तर विचारतोय की काय होत ते.', सिद्धांत म्हणाला. 'अरे यार!! काय हे सर, का वाचलं ते सगळं!' 'कॉल मी सिद्धांत, लिहिताना तर तू सिद्धांतच लिहिते ना, बरोबर ना!', आर्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तर सिद्धांतला फार मजा येत होती, पण आज तो थांबणार नव्हता. आज आर्या कडून वदवूनच घ्यायचं हे त्याने ठरवलं होतं. 'आर्या बोल न!' 'सर ते काय आहे न.......!' 'सर नाही, सिद्धांत म्हण.' 'अस कस म्हणणार!', आर्या म्हणाली. 'सोप्प आहे, जितक्या सहज पणे लिहिलं तितक्याच सहजतेने.', सिद्धांत तिला म्हणाला. 'नाही मला नाही जमणार!' आर्या म्हणाली. 'बर.. सिद्धांत तर तू मला म्हणणारच, आज नाही तर उद्या.. Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा