कथेत, राजाराम महाराजांनी कारभाऱ्यांच्या राजकारणामुळे संताजी घोरपडे यांना सेनापती पदावरून हटवून धनाजी जाधव यांना नेमले. संताजींना नाईलाजास्तव प्रतिकार करावा लागला, ज्यामुळे धनाजी रणांगण सोडून पळून गेले. संताजींनी रामराजांना दगाफटका होऊ नये म्हणून धनाजींना संरक्षण दिले आणि लढाईत दगाबाज अमृतराव निंबाळकर मारला गेला. संताजींनी राजांना दरबारात झालेल्या बेअदबीसाठी माफी मागितली, त्यांच्या निष्ठेची खात्री दिली आणि सांगितले की त्यांना सेनापतीपदाची किंवा वतनाची आस नाही, फक्त स्वराज्याची आणि स्वामिनिष्ठेची महत्त्व आहे. रामराजांच वय कमी होते, पण संताजी यांचा अनुभव मोठा होता. राजे संताजींना समजून घेऊन त्यांना मिठी मारतात आणि त्यांचा आदर व्यक्त करतात. या कथा राजकारण, निष्ठा, आणि स्वराज्यासाठीच्या संघर्षाबद्दल आहे. सरसेनापती संताजी म्हालोजी घोरपडे Ishwar Trimbak Agam द्वारा मराठी साहसी कथा 17 26.4k Downloads 71.6k Views Writen by Ishwar Trimbak Agam Category साहसी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन (इतिहासातील काही सत्य घटनांचा इथे प्रसंगानुरूप उल्लेख केलेला असून या कथेतील बहुतेक प्रसंग काल्पनिक आहेत. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती. आपल्या प्रतिक्रिया अनमोल आहेत.) कारभाऱ्यांच्या राजकारणाला बळी पडून राजारामराजे यांनी संताजी घोरपडे यांना सेनापती पदावरून दूर केलं. धनाजी जाधव यांची सेनापती पदी नेमणूक करण्यात आली. खूप वर्षांपासून सेनापतीपदाची आस मंत्र्यांच्या धूर्त चालीने धनाजी जाधवांनी पूर्ण करून घेतली. धनाजी जाधव आणि मंत्र्यांच्या आग्रहाखातर राजाराम महाराज यांना देशावर निघालेल्या संताजी घोरपडे यांच्यावर स-सैन्य चाल करून यावं लागलं. नाईलाजास्तव संताजींना प्रतिकार करावा लागला. लढाईचे पारडे संताजींच्या बाजूने फिरताच धनाजी जाधव रणांगण सोडून पळून गेले. रामराजांना More Likes This पिढ्यांचा प्रवास - भाग 1 द्वारा Xiaoba sagar अवकाशयात्रा - भाग 1 द्वारा Ankush Shingade Jorawargarh or rambhala ka rahasya ( marathi) द्वारा Shakti Singh Negi बळी - १ द्वारा Amita a. Salvi अहमस्मि योध: भाग -१ द्वारा Shashank Tupe शेर (भाग 1) द्वारा निलेश गोगरकर Serial Killer - 1 द्वारा Shubham S Rokade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा