कथा एक तरुणीची आहे, जिने ऑफिसमध्ये एका युवकाला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्यावर प्रेमात पडली. तो युवक सहा फुट उंच, गोरा आणि चष्मा घालणारा होता. ती त्याला रोज पहात होती आणि त्याच्या बोलण्याची व चालण्याची स्टाईल तिच्या मनावर ठसली. धाडस करून तिने त्याला ओळख करून दिली, पण त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि ती प्रेमात रूपांतरित झाली. अनेक आनंददायक क्षण एकत्र घालवल्यानंतर, एक दिवस तो तिच्यासमोर येतो आणि सांगतो की "यापुढे हे नाते मला टिकवता येणार नाही." हे ऐकून ती आश्चर्यचकित होते. तिचा फोन बंद दाखवतो आणि तिला त्याच्या निर्णयाचा कारण समजत नाही. दुसऱ्या दिवशी तिने ऑफिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, जेव्हा तिला कळलं की तो बॉसच्या मुलीसोबत लग्नासाठी तयार आहे. तिच्या मनात एकच विचार होता की, ती त्याच्या प्रेमात मूर्ख बनली आहे, आणि त्यामुळे ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतो. कथा मनाच्या भावनांच्या अस्थिरतेवर, प्रेमाच्या जखमांवर आणि हृदयाच्या वेदनांवर आधारित आहे. तुटलेले नाते Hemangi Sawant द्वारा मराठी कथा 7 6.8k Downloads 20.1k Views Writen by Hemangi Sawant Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन किती हळवे असते नाही आपले मन. क्षणात हसते, तर क्षणात रुसते. क्षणात कोणावर तरी जडते. तसच तीच ही. तिने पहिल्यांदाच त्याला पाहिलं. सहा फुट हाईट. गोरा रंग. डोळ्यावर चष्म्या. ब्लॅक पॅन्ट आणि लाईट ब्लू कलरचा शर्ट. नवीन ऑफिस मध्ये तो तिला पहिल्यांदाच दिसला. त्याच क्षणी स्वतःचे हृदय त्याला देऊ केलं. इतर मैत्रिणीकडून येत्या आठवड्याभरात ओळख ही काढली. तो सिंगल म्हणुन ही मात्र खुश झाली. मग रोज येता जाता त्याला बघणं. त्याच्या बोलण्याची स्टाईल, चालण्याची स्टाईल. अगदी वेडी झालेली ती. म्हणजे तशा ऑफिसमधल्या सगळ्याच मुली त्याच्यावर फिदा होत्या. पण ही मात्र जास्तच. धाडस करून एकदा तो कॉफी पित असताना जाऊन ओळख More Likes This तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कर्ण - भाग 1 द्वारा Payal Dhole इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा