कहानी "डू आय बिलीव्ह इन लव्ह अॅट फ़र्स्ट साईट?" एका आय.टी. इंजिनियर्सच्या मनातील प्रेमाच्या गूढतेच्या विचारांबद्दल आहे. नायक, ज्याला प्रिती नावाची मुलगी आवडते, प्रेमाबद्दल विचार करत आहे - हे मन आणि शरीर यांचं एकत्र जुळणं आहे की फक्त शारीरिक आकर्षण आहे? सोमवारी कामाच्या गडबडीत, त्याच्या मनात प्रितीची आठवण येते. तो लंच ब्रेकमध्ये शहराच्या लायब्ररीमध्ये जाण्याचा निर्णय घेतो, कारण त्याला वाटतं की प्रिती तिथे असू शकते. लायब्ररीत जाण्याच्या प्रयत्नात, तो अनेक सेक्शन्समध्ये तिला शोधतो, पण तो निराश होतो. आणि मग, अचानक, तो प्रितीला भेटतो, जी सुंदर पोशाखात दिसते. त्यांच्या संभाषणात, नायक तिच्या समोर प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. कहानी प्रेमाच्या सुरूवातीच्या क्षणांची आणि भावनांची गहनता दर्शवते, जिथे दोन व्यक्तींची मनं एकमेकांना भेटतात.
प्यार मे.. कधी कधी (भाग-४)
Aniket Samudra
द्वारा
मराठी प्रेम कथा
14.9k Downloads
25.5k Views
वर्णन
“डू आय बिलीव्ह इन लव्ह अॅट फ़र्स्ट साईट?”, ऑफीसला जात असताना डोक्यात एक विचार चमकुन गेला…“फ़र्गेट फ़र्स्ट साईट, डू आय बिलीव्ह इन लव्ह?” “व्हॉट इज लव्ह?”“मनांशी मन जुळणं?, की जस्ट अ फिजीकल अॅट्रॅक्शन? का दोन्ही? का अजुन काही तिसरं पण असतं?”“असणारंच.. कारण दोन भेटींमध्ये प्रितीबद्दल जे काही मला वाटत होतं ते ह्या दोन्हींपैकी कुठल्याही मुद्यावरुन नव्हतं. तिच्याबद्दलच्या भावना ह्या मनाच्या खूप आतून आल्या होत्या.. आणि खुपच स्ट्रॉग होत्या.. जसं काही मला तिच्याबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतंच..” सोमवारची सकाळ ही बहुतांश आय.टी. वाल्यांची अजातशत्रु असते, आणि तो आय.टी. इंजीनीअर माझ्यासारखा.. नुकताच प्रेमात पडलेला असेल तर ती सकाळ अगदी
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा