कथेची सुरुवात राजेशच्या घरातून बाहेर पडण्याने होते, जेव्हा तो संदीपच्या घराजवळ पोहोचतो. संदीप घाईत घरातून बाहेर येतो आणि राजेशच्या मनात आज कॉलेजात वृषालीला पाहण्याची अपेक्षा असते. संदीपच्या प्रश्नाने राजेशला लक्षात येते की त्याने होमवर्क केला नाही, कारण वृषालीच्या विचारात तो विसरला होता. कॉलेजमध्ये प्रत्येकजण उत्साही वातावरणात असतो, परंतु राजेश वृषालीला न पाहता थोडा उदास होतो. जेवणाच्या सुट्टीत सर्व विद्यार्थी कॅन्टीनमध्ये जातात. सहस्त्रबुद्धे सरांनी होमवर्कबद्दल विचारलं, परंतु राजेशने काहीही विचारलं नाही कारण त्याने होमवर्कच केले नव्हते. अखेर वृषाली धापा टाकत वर्गात येते. सरांनी तिच्यावर थोडा राग व्यक्त केला, पण वृषाली तिचा कारण सांगते. राजेश वृषालीला पाहून आनंदित होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा रंग येतो. संदीपदेखील हसत आहे, ज्यामुळे राजेश विचारात पडतो की हे सर्व वृषालीचं प्रभाव आहे का. चांदणी रात्र - ४ Niranjan Pranesh Kulkarni द्वारा मराठी प्रेम कथा 12.5k 8.7k Downloads 15.2k Views Writen by Niranjan Pranesh Kulkarni Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बरोबर नऊ वाजता राजेश घरातून बाहेर पडला. थोड्याच वेळात तो संदीपच्या घरापाशी पोहोचला. आज मात्र राजेशला थोडा वेळ थांबायला लागलं. काही वेळाने संदीप घाईघाईतच घरातून बाहेर आला व गाडीवर बसला. गाडी चालवत असताना आज कॉलेजात वृषाली परत दिसेल या विचाराने राजेश सुखावला. “सहस्त्रबुद्धे सरांनी दिलेला होमवर्क झाला का?” संदीपच्या प्रश्नाने राजेश भानावर आला. वृषालीच्या नादात आज पहिल्यांदा राजेश होमवर्क करायला विसरला होता. राजेशच्या उत्तराची वाट न पाहताच संदीप सांगू लागला, “अरे काल आईची तब्येत अचानक बिघडली. बाबा पण घरात नव्हते. त्यांना ऑफिसमध्ये काम होतं. त्यामुळे मलाच तिच्याबरोबर दवाखान्यात जावं लागलं. काल काहीच आभ्यास झाला नाही. मग सकाळी उठुनच सगळा होमवर्क Novels चांदणी रात्र राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका बाकावर होता. ‘यावेळी आपण इथे कस... More Likes This प्रेमाचा खरा चेहरा - 1 द्वारा Anjali kori Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा