गौरीच्या आगमनाच्या सणाच्या दिवशी विविध ठिकाणी गौरीचे मुखवटे तयार करून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडीवर मुखवटे ठेवून त्यांना साडी चोळी नेसवली जाते. काही घरात धान्याच्या रासांवर मुखवटे ठेवून पूजा केली जाते. गौरी आणताना सुवासिनीच्या पायांची पूजा केली जाते आणि रांगोळीने गौरीच्या पाऊले काढले जातात. गौरीची स्थापना धान्याने भरलेल्या डब्यात केली जाते आणि तिला साडी व दागदागिन्यांनी सजवले जाते. पूजा झाल्यावर विविध नैवेद्य दाखवले जातात आणि संध्याकाळी गणपतीच्या आरतीत गौरीची आरती म्हटली जाते. पश्चिम महाराष्ट्रात शेपूची भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत आहे.
ये ग गौराबाई - २
Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा
3k Downloads
7.1k Views
वर्णन
काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. गौरी आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा