"नवा प्रयोग" या कथेत, पांडुरंग सदाशिव साने यांनी एक तरुण व्यक्ती, सखाराम, याच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. सखाराम एका छोट्या गावातल्या स्टेशनवर आगगाडीने येतो, जिथे आज दसगावचा आठवड्याचा बाजार असल्यामुळे गर्दी असते. त्याला भारतीय संस्कृती मंदिरात अभ्यास करायचा असतो. सखाराम एक खादीचा पोशाख घालून स्टेशनवर उतरतो, जिथे त्याला टांगेवाले आणि इतर लोक भेटतात. तो टांगा न घेता, भारतीय संस्कृती मंदिराच्या दिशेने निघतो. मंदिराच्या परिसरात तो व्यवस्थापकाच्या कार्यालयात जातो आणि त्याने संस्थेत प्रवेशासाठी अर्ज केला होता, याची माहिती देतो. व्यवस्थापक त्याला महिना ३० रुपये देण्याबाबत सांगतो आणि त्याला अभ्यासाच्या खोलीकडे नेतो. कथा सखारामच्या शिक्षणाच्या योजनेबद्दल आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या त्याच्या इच्छेवर केंद्रित आहे. नवा प्रयोग... - 1 Sane Guruji द्वारा मराठी बाल कथा 12 28k Downloads 49.5k Views Writen by Sane Guruji Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता. याच गाडीने लहानमोठे व्यापारी दसगावला जायचे. इतरही माणसे जायची. म्हणून स्टेशनात आज रोजच्यापेक्षा अधिक गर्दी होती. केळी, संत्री, चिवडा वगैरे विकणा-यांची गर्दी होती. वर्तमानपत्रे, मासिके, वगैरे विकणारेही दिसत होते. चहाच्या दुकानाजवळ पुष्कळ मंडळी होती. गाडी येताच धावपळ सुरु झाली. चहा हिंदू, चहा मुसलमान, वगैरे आवाज कानावर येऊ लागले. हमाल मजुरी शोधू लागले. कोणाचे सामान आहे का बघत होते. स्टेशनच्या बाहेरुन टांगेवाले स्वारी आहे का, स्वारी आहे का, - विचारीत होते. Novels नवा प्रयोग... भग भग करीत आगगाडी स्टेशनात आली. सुंदरपूरचे स्टेशन तसे फार मोठे नव्हते. परंतु स्टेशनात नेहमी गर्दी असायची. आज पुन्हा तिकडे दसगावचा आठवड्याचा बाजार होता... More Likes This माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1 द्वारा Balkrishna Rane राजकुमार ध्रुवल - भाग १ द्वारा vidya,s world राजकुमारी अलबेली..भाग १ द्वारा vidya,s world शौर्यमान - 1 द्वारा Sandeep Kakade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा