विजू पहाटेच्या अंधुक प्रकाशात गावाच्या वेशीवर पोहोचतो, त्याला आपल्या गावात पोहोचल्याचा आनंद आहे. तो दोन वर्षांनी गावात परतला आहे, परंतु त्याला आता घरी पोहोचण्याची चिंता आहे. गावात पाऊस पडल्यामुळे चिखल झाला आहे. विजू मंदिराच्या परिसरात येतो, जिथे गर्दी जमलेली आहे. त्याला त्याचा मित्र महेश भेटतो, जो त्याच्यासोबत लहानपणापासून वाढला आहे. महेश विजूला विचारतो की तो इतक्या लवकर कशाला आला, तेव्हा विजू त्याला सांगतो की त्याला एसटी बसमुळे उशीर झाला. महेश आणि विजू गर्दीत जातात आणि त्यांना जब्या नावाचा एक तरुण भिंतीला टेकलेला दिसतो, जो घाबरलेला आहे. गावचे पाटील त्याला प्रश्न विचारत आहेत, परंतु त्याला काही समजत नाही. पाटील चिंतित आहेत कारण गावाचे सरपंच गायब झाले आहेत आणि त्यामुळे गावात अस्वस्थता आहे. विजू आणि महेश सध्या या गडबडीत काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वारस - भाग 2 Abhijeet Paithanpagare द्वारा मराठी भय कथा 15 18.9k Downloads 25.3k Views Writen by Abhijeet Paithanpagare Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पहाट झाली होती.जरासं तांबडं फुटल्यासारखं वाटत होत,त्या तसल्या अंधुक प्रकाशात वाट काढत काढत शेवटी विजू गावच्या वेशी जवळ पोहोचलाच,.चेहऱ्यावरून गावात कस तरी करून पोहोचल्याचा आंनद ओसंडून वाहत होता,त्याला कारण सुद्धा तसंच होत.गावातून बाहेर पडायला आणि गावात घुसायला दोनच रस्ते.त्यातला एक रस्ता ऐन पावसात नदीच्या पुरामुळे पुरता बंद व्हायचा.आणि दुसरा रस्ता जायचा तो घनदाट झाडीतून,जन्गलातून,आणि त्या तसल्या वाटेतून कसातरी रस्ता काढत काढत दोन वर्षा नंतर तो गावात पोहोचला होता.गावात तर आला पण आता कधी घरी पोहोचतो आणि कधी नाही असं त्याला झालं होतं.गावात कालच भरपूर पाऊस पडल्याने जागोजागी चिखल जमला होता,कशीतरी त्यातनं वाट काढत काढत तो पुढे सर करू लागला.आता पहाट Novels वारस "अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भू... More Likes This समर्थ आणि भुते - भाग 1 द्वारा jay zom रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 2 द्वारा Prasanna Chavan ते अजून जिवंत आहेअ - अध्याय 1 द्वारा Chaitanya Shelke भयाण वाडा - १ द्वारा प्रियंका कुलकर्णी बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 1 द्वारा DEVGAN Ak ती - भाग 1 द्वारा Anushri Kadam श्रापीत गाव.... - भाग 1 द्वारा DEVGAN Ak इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा