"विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म" हा प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांचा पुस्तक आहे. हे पुस्तक विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह आहे, ज्यामध्ये सर्व लेख विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचारलेले आहेत. लेखकाचे तत्त्वज्ञान हे आहे की भौतिक विज्ञानाचा अभ्यास अध्यात्मिक सत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे. या पुस्तकात चार्वाकवादावर विचार करताना लेखक प्रत्यक्ष प्रामाणवादाचे महत्त्व स्पष्ट करतो. लेखकाची शैली आणि विचारशक्ती थक्क करणारी आहे, आणि त्यांनी पुरोगामी विचारवंतांच्या लेखनातील विकृतीकरणावर टिप्पणी केली आहे. पुस्तकाची किंमत 150 रुपये असून, त्यात 156 पाने आहेत. पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म Shashikant Oak द्वारा मराठी पुस्तक पुनरावलोकने 3.3k Downloads 11.3k Views Writen by Shashikant Oak Category पुस्तक पुनरावलोकने पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 15 Jul 2014 - 10:32 pm पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258 वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-. हे पुस्तक पुर्वीविविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीनऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीतअसूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष More Likes This रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचा आढावा द्वारा Mahendra Sharma अडीच अक्षरांची गोष्ट - पुस्तक परीक्षण द्वारा Suchita Ghorpade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा