कथेची सुरुवात एका तरुणीच्या सकाळी झोपमोड होण्याने होते. ती दहा वाजता उठते आणि तिला उशीर झाल्याची काळजी होते. तिला आई-बाबा नाश्ता करताना भेटतात, जेव्हा तिची ओरड ऐकून ते हसतात, कारण आज रविवार आहे. नाश्ता करून ती अभ्यास करण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या मनात तिच्या मित्र निशांतच्या विचारांची गोंधळ असतो. तिला निशांतसोबतचे काही छायाचित्रे पाहताना त्याच्यावर प्रेम वाटायला लागते. तिला असं वाटतं की त्यांच्यातील मित्रत्व कमी झालं आहे, आणि तिला त्याच्याकडून संदेश न येण्याबद्दल दुःख होते. अचानक, निशांत तिच्या रूममध्ये येतो आणि त्याच्यासोबत गप्पा मारताना ती त्याच्याकडे प्रश्न करते की त्याचं काही काम आहे का. निशांत तिच्या गप्पांची उत्तरं देत असताना, ती त्याच्यामध्ये काही बदल पाहते आणि संवादाच्या मागे असलेल्या भावनांची जाणीव होते. कथेचा शेवट संवादाच्या आणखी एका टप्प्यावर होतो, जिथे ती निशांतच्या वागणुकीवर विचार करते आणि त्यांच्यातील नातं पुन्हा एकदा तपासते. जुळले प्रेमाचे नाते - भाग-१७ Hemangi Sawant द्वारा मराठी फिक्शन कथा 24 6.4k Downloads 11.8k Views Writen by Hemangi Sawant Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सकाळच्या कोवळ्या किरणांनी माझी झोपमोड केली... खरतर उठायची बिलकुल इच्छा नसताना मी किलकिले डोळे करून घडाळ्यात पाहिलं आणि ताडकन उठले... कारण सकाळचे दहा वाजता होते. पळत फ्रेश व्हायला गेले. तय्यार होऊन खाली आले तर आई- बाबा डायनिंग टेबलवर गप्पा मारत नाश्ता करत होते.. "अग आई..., मला उठवलं का नाहीस..?? दहा वाजून गेलेत उशीर होईल मला जायला..." मी ओरडतच खुर्चीवर बसले. माझ्या अशा बोलण्याकडे दोघेही आश्चर्याने माझ्याकडे बघत होते... आणि अचानक हसायला लागले.. मी जरा चिडूनच विचारलं, "काय झालं..??".... "मग काय हसु नको तर काय करू.. संडे आहे आज म्हणुन तुला उठवलं नाही.." आईच्या या वाक्यावर मी मोबाईलमध्ये पाहिलं.. आज खरचं Novels जुळले प्रेमाचे नाते गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो क... More Likes This पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा