मास्टरमाईंड (भाग-१) Aniket Samudra द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके मास्टरमाईंड (भाग-१) Mastermind - 1 book and story is written by Aniket Samudra in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mastermind - 1 is also popular in Detective stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मास्टरमाईंड (भाग-१) Aniket Samudra द्वारा मराठी गुप्तचर कथा (82) 86.3k 121k मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली. तसा सखारामा रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे, पण बंद पडलेली गाडी आणि ...अजून वाचात्या इसमाला बघुन त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली. “साहेब, गाडी बंद पडली आहे, पुढच्या एखाद्या गावात सोडनार का? एकाद्या गॅरेजमधुन कुणालातरी घेऊन येईन म्हणतो”, तो इसम सखारामला म्हणाला “व्हयं.. चाल सोडतो, जागा असंल तर बघा आतमंदी, नाहीतर इथंच केबीन मध्यं बसावं लागेल जी.” सखाराम त्या माणसाला म्हणाला त्या माणसाचे नशीब चांगले होते, गाडीत त्याला एक सिट कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मास्टरमाईंड (भाग-१) मास्टरमाईंड - कादंबरी Aniket Samudra द्वारा मराठी गुप्तचर कथा (756) 352.9k 525.2k Free Novels by Aniket Samudra इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही