"सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान" या कथेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची चर्चा आहे. केंद्रप्रमुख शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यास सांगतात कारण मंत्री महोदय शाळेला येणार आहेत. मुख्याध्यापक सर्व शिक्षकांना कामाची विभागणी करून परिसर स्वच्छ करतात. मंत्री महोदय सकाळी शाळेत येतात, आणि त्यांच्या आगमनानंतर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतात. सातव्या वर्गाच्या प्रतिनिधीने सांगितले की वर्गात पस्तीस विद्यार्थी आहेत, पण त्यातले काही गैरहजर आहेत, ज्याबद्दल मंत्री चिंता व्यक्त करतात. मंत्री विद्यार्थ्यांना शाळेला नियमितपणे येण्याचा सल्ला देतात. कथा शाळेतील स्वच्छतेच्या महत्त्वावर आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष केंद्रित करते.
सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान
Nagesh S Shewalkar
द्वारा
मराठी हास्य कथा
3.7k Downloads
9.9k Views
वर्णन
*सांगण्यापुरते ब्रह्मज्ञान !* जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या कार्यालयात बसून महत्त्वाचे टपाल तयार करण्यात मग्न असताना केंद्रप्रमुखांचे आगमन झाले. नमस्काराचे आदानप्रदान होताच केंद्रप्रमुख म्हणाले,"सर, ते टपाल राहू देत. अगोदर शाळेचा परिसर स्वच्छ करावा लागेल. कार्यालयाची, वर्गखोल्यांची सफाई करून जाळेजळमटे काढून टाकावे लागतील.""का हो, साहेब? आज कुणी येणार आहे का?" मुख्याध्यापकांंनी विचारले."आज नाही, उद्या मंत्रीमहोदय आपल्या शाळेला भेट द्यायला येणार आहेत.""काय सांगता? चक्क मंत्री शाळेत येणार? अरे, बाप रे! आता हो कसे? हा सारा परिसर स्वच्छ करायचा म्हणजे दोन तीन माणसे
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा