रोहीत, जो उद्या ऑफिसला सुट्टीवर होता, सकाळी आपल्या होणाऱ्या बायकोचा कॉल घेतो. त्यांची प्रेमपूर्ण संवाद होते, जिथे त्यांनी लग्नानंतरच्या गोष्टींचा उल्लेख केला. मात्र, त्यानंतर त्याला ऑफिसमधल्या मित्राकडून नेहा, एक सहकर्मी, आत्महत्या करण्यात आल्याची दुर्दैवी बातमी मिळते. रोहीत तिच्या अंत्यविधीला जातो आणि तिच्या मृत्यूच्या कारणांची शोध घेतो. घरी परतल्यावर, रोहीतला नेहाचा एक टेक्स्ट मेसेज मिळतो, ज्यात ती आपल्या आयुष्यातील आनंद आणि प्रेमाची भावना व्यक्त करते. परंतु मेसेजच्या शेवटी, तिने सांगितले की तिचा पती HIV पॉजिटिव्ह आहे आणि त्यामुळे ती आत्महत्या करत आहे. हे वाचताना रोहितच्या डोळ्यातील आंसू खूपच वाहतात आणि त्याला विचार येतो की, जर तो गावात असता, तर कदाचित हे सर्व टाळले असते. तिथेच तो एक कठोर निर्णय घेतो.
SEX एक रोग - 3
Deepak Sawase द्वारा मराठी सामाजिक कथा
Three Stars
37.6k Downloads
70.4k Views
वर्णन
रोहीतने मेसेज पाहील्यावर... उद्या office ला सुट्टी असल्याने रोहीत रात्रभर निवांत झोपला होता. डोक्यात तर काहीच विचार ही नव्हता. सकाळचे दहा वाजले होते. आणि त्याच्या मोबाइल ची रिंग वाजली होती. उश्याजवळ मोबाइल असल्याने झोपेतच त्याने कॉल घेतला. call तर त्याच्या होणा-या बायकोचा होता. रोहीत काही दिवसापुर्वीच त्याच्याच गावातली एक सुंदर मुलगी पाहुन आला होता. त्याच लग्न ही ठरलं होतं. येणा-या काही दिवसात त्याच लग्न होतं. गावातलीच मुलगी पण खुप हुशार होती. व सुंदर ही तितकीच होती. रोहीत चांगल्या जॉब ला आहे म्हणुण तीने ही हो बोललं होतं. दोघ रोज call वर बोलत असायचे. म्हणुण तीचा अता call अला होता. आणि
कहाणी जरा वेगळीच आहे. पण अंगावर काटा उभरणारी आहे. तर वेळ न गमवता कहाणीला सुरुवात करू. रोहित चं कॉलेज अत्ता संपलं होतं. गावात वाढलेला, एकदम गावठी राहना...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा