पवार आणि शिंदे हत्याकांडाच्या तपासाबाबत चर्चा करत आहेत. पवारने शवविच्छेदनाच्या अहवालावरुन खुनासाठी वापरण्यात आलेल्या विचित्र आकाराच्या सुर्याबद्दल विचारले, जो ९ इंच लांब आहे आणि ज्यावर नक्षीकाम आणि सिंहांचे चित्र आहे. शिंदे त्याच्या तपासात गावात कोण नवीन आले आहे का हे तपासतात, ज्यात "डिटेक्टीव्ह जॉन" याचं नाव घेतलं जातं. पवार जॉनच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतात. जॉन बाल्कनीत बसला असून त्याला माहिती मिळवण्याची गरज आहे, कारण हत्यांचे रहस्य उलगडण्यासाठी त्याला इन्स्पेक्टर पवारकडून मदतीची आवश्यकता आहे. तो केसच्या प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा विचार करतो आणि त्यासाठी आणखी खुनाची आवश्यकता असल्याचं त्याच्या मनात येतं. जॉनच्या मनामध्ये भूतकाळातल्या आठवणींमध्ये डोकावण्याचीही वेळ येते, ज्यात त्याची प्रेमिका डॉलीसोबतची एक शांत क्षणाची आठवण आहे. मास्टरमाईंड (भाग-५) Aniket Samudra द्वारा मराठी गुप्तचर कथा 53 41.3k Downloads 66.5k Views Writen by Aniket Samudra Category गुप्तचर कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “शिंदे, त्या हत्याराबाबत अधीक काही माहीती हाती लागली का?” पवार डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालावरुन खुनासाठी वापरण्यात आलेल्या सुर्याचे एक अंदाजपंचे चित्र रेखाटण्यात आले होते त्याकडे पाहात म्हणाले. ९ इंच लांब, एका बाजुने खाचा असलेला, सुर्याच्या एका बाजुला नक्षीकाम तर दुसऱ्या बाजुला दोन सिंहांचे चित्र कोरलेला आणि सुर्याच्या टोकाच्या थोड्या अलीकडे एक छोटासा बाक असलेला असा विचीत्र आकाराचा तो सुरा होता. “म्हणजे शिंदे असं बघा!! अश्या प्रकारचा सुरा कोणाकडे असु शकतो? खाटीक, चिकनवाला, भंगारवाला, हॉटेलवाला??? कोण अश्याप्रकारचा विचीत्र चाकु बाळगत असेल? बरं ते जाऊ देत, गावात त्या रात्रीनंतर कोण कोण नविन आलं आहे तपासलेत का तुम्ही?” “हो साहेब. म्हणजे गावाकडच्या जमीनीबद्दल Novels मास्टरमाईंड मुंबईवरुन निघालेल्या त्या खाजगी बसचा ड्रायव्हर, सखारामने हायवेवर दुरवर एका कारपाशी हात दाखवत उभ्या असलेल्या त्या इसमाला पाहुन गाडीचा वेग कमी केला आणि... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3 द्वारा Abhay Bapat ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 1 द्वारा Chaitanya Shelke कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate सायलेन्स प्लीज - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat प्रेमाचे रहस्य - 1 द्वारा Neel Mukadam चोरीचे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा