कथेत "पाटलांची फजिती" हा एक मजेदार प्रसंग आहे जो पाटील आणि त्याची पत्नी यांच्यातील संवादावर आधारित आहे. श्रावण संपल्यानंतर पाटील बाजारात गेले, जिथे त्यांना कडकनाथची खरेदी केली. घरात, पाटलिन बाईने खिचडी बनवण्याचा विचार केला, पण पाटीलच्या आग्रहामुळे त्यांनी त्यासाठी कडकनाथ तयार केला. पाटीलने कडकनाथ खाल्ला आणि तृप्त झाला, पण रात्री कडकनाथच्या तीव्रतेमुळे त्याला त्रास झाला. त्याला शौचालयात जाण्यासाठी बाहेर पडावे लागले, जिथे त्याने अनेक अडचणी अनुभवल्या. शेवटी, पाटीलने कडकनाथला मोकळा केला आणि तो शांत झाला. सकाळी, पाटील घराच्या बाहेर गवंडीला पाहतात, ज्यामुळे त्याला आणि पाटलिन बाईंना हसू येते. या अनुभवातून पाटीलने आपल्या पत्नीच्या जिद्दी स्वभावाची आणि त्यांच्या आहाराची महत्त्वाची शिकवण घेतली.
पाटलांची फजीती
Samadhan P द्वारा मराठी महिला विशेष
2.2k Downloads
6.8k Views
वर्णन
" पाटलांची फजिती "नुकताच श्रावण संपला होता आणि पाटलांचा फार दिवसांचा बेत त्यांनी आज आखायचा ठरवला होता. दिवसही साजेसा होता. आज बाजाराचा दिवस होता .पाटलांनी कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातलेला होता. आज लोकांना दिलेले उसने पैसे परत आल्यामुळे खिसा गरम होता. गावच्या इस्माईल कडे मिळणारा कडकनाथ घेऊन आज पाटील गरम खिशा निशी घरी आनंदाने गेले .त्यांनी एका हातात पिशवी आणि एका हातात पैशाची गड्डी दिली. पाटलिन बाई आज दिवसभर कामकाजामुळे दमलेल्या होत्या .त्यामुळे पाटलीन बाईंचा खिचडी करण्याचा बेत होता .प्रथम त्यांनी पाटलांना कडकनाथ बनवण्यासाठी विरोधही दर्शवला .परंतु त्यांच्या जिद्दी स्वभाव पुढे त्या
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा