"जय मल्हार भाग 2" मध्ये खंडोबा यांच्या विविध देवस्थानांची माहिती दिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात खंडोबाची यात्रा भरणारी अकरा प्रमुख देवस्थाने आहेत. यामध्ये जेजुरी, शेबुड, निमगाव दावडी, सातारे, पाली-पेंबर, मंगसुळी, मैलारलिंग, मैलार देवगुड्ड, मृणमैलार, मैलापुर-पेंबर आणि नळदुर्ग-धाराशी यांचा समावेश आहे. जेजुरी (पुणे) हे खंडोबा क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे भक्त हळद उधळतात आणि उत्सवात परिसर सुवर्णमय होतो. शेबुड, निमगाव दावडी आणि सातारे येथे चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरते. पाली हे गाव खंडोबा व म्हाळसा यांचे विवाह स्थळ आहे, आणि मंगसुळी येथे अश्विन महिन्यात भंडारा होतो. प्रत्येक स्थळाची त्याची विशेषता आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.
जय मल्हार - भाग २
Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा
7.2k Downloads
14.8k Views
वर्णन
जय मल्हार भाग २ खंडोबा विषयी माहिती घेताना त्याच्या वेगवेगळ्या देवस्थानांची माहिती घेणे जरूरी आहे . महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी देवस्थाने प्रमुख अशी एकंदर अकरा आहेत. यातील काही ठिकाणी जिथे प्रत्यक्ष खंडोबाच्या जीवनातील घटना घडल्या त्या ठिकाणांना महत्व आहे . १) जेजुरी (पुणे) २) शेबुड (अहमदनगर) ३) निमगाव दावडी (पुणे) ४) सातारे (औरंगाबाद) ५) पाली-पेंबर (सातारा) ६) मंगसुळी (बेळगांव) ७) मैलारलिंग (धारवाड) ८) मैलार देवगुड्ड (धारवाड) ९) मृणमैलार (बल्लारी ) १०) मैलापुर-पेंबर (बिदर) ११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद). १) श्री क्षेत्र जेजुरी( पुणे ): जेजुरी हे सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे असे
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा