Bhatukalitale Prem - 2 book and story is written by Kiran in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bhatukalitale Prem - 2 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. भातुकलीतले प्रेम - 2 Kiran Magar द्वारा मराठी प्रेम कथा 8 1.4k Downloads 4k Views Writen by Kiran Magar Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गाडी चालवत निवांत घरी जात असताना त्याला एक फोन आला , तिकडून आवाज आला , "भाऊ इस महिने का रोकड कहा पे जमा करवाणा है?" ,सूर्या इकडून काहीतरी पुटपटला," तू अब कहा पर है?" "भाऊ मै अब अड्डे पे हू" "तो वही पर रुक, मै आधे घंटे मे पहोंच रहा हु" सूर्या थोड्याच वेळात तिथे पोहोचला . तिथे गेल्या नंतर दोन लोक समोर आले. त्यातल्या एकाला सूर्या ने नमस्कार केला, दुसऱ्याने लगेच एक मोठा पैश्याचा बंडल काढून सूर्या च्या हातात दिला. वेळ न घालवता सूर्या तेथून बाहेर पडला. इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा