शौर्यमान - 1 Sandeep Kakade द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके बाल कथा पुस्तके शौर्यमान - 1 शौर्यमान - 1 Sandeep Kakade द्वारा मराठी बाल कथा 2.1k 8.9k शिवरुद्रा : द शौर्यमान  त्रिकालगडाच्या गुहेत गेल्या महिनाभरापासून चोरीचं सत्र सुरूच होतं. एका विशिष्ट अशा मूल्यवान आणि मजबूत धातू पासून बनवलेल्या पाच तलवारी त्रिकाल गडाच्या गुहेत लपवून ठेवल्या होत्या, जेणेकरून त्या शत्रूच्या ...अजून वाचापडू नयेत. पण गेल्या महिन्याभरात त्यातील तीन तलवारी चोरीला गेल्या. एवढा मोठा सशस्त्र पहारा असूनही तलवारीची चोरी होईलच कशी ? या चिंतेने आचार्य मेंत्तानंद स्वामी चिंतित झाले होते. गुहेत आता फक्त शेवटच्या दोनच तलवारी शिल्लक राहिल्या होत्या. त्या दोन तलवारी सुरक्षित राहाव्यात म्हणून आचार्य मेंत्तानंद स्वतः सैनिकांसोबत रात्रभर जागे होते. त्रिकाल गड हा जयवंतपुरच्या जंगलात स्थित असलेला एक गिरिदुर्ग किल्ला. तो इतका भव्य आणि कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा शौर्यमान - 1 इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sandeep Kakade फॉलो करा