Husband and wife's rusve-fugve ... 13 book and story is written by शब्द बिंधास्त..Mk in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Husband and wife's rusve-fugve ... 13 is also popular in Comedy stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१३ शब्द बिंधास्त..Mk द्वारा मराठी हास्य कथा 6 6.2k Downloads 22.9k Views Writen by शब्द बिंधास्त..Mk Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तर मित्रांनो तुम्ही मागच्या भागात पाहिलंच सासरवाडी जाऊन माणूस कसा लंबा लागतो, सालीबाईच रागवण म्हणजे आपल्या खिशाला फसवण... २४०० रुपयाचा लॉन्ग ड्रेस घेऊन बसलेला फटका.... आणि आता पुढे......________________________________________खिशाला दणका, पण कृपाच्या चेहऱ्यावर हास्य लॉन्ग ड्रेस मुळे आल......असो पैसा गेला पन ती आनंदी झाली...त्यात पावसाचं वातावरण झाल्यामुळे सासरे बुआ, रितू, आणि तिच्या तिन्ही भावांचे फोनवर फोन यायला लागले. एक झाला कि एक कॉल रिसिव्ह करत होतो. तेव्हा कळलं लोक सासरवाडी मध्ये अधून-मधून का जातात.भलताच मान, हव ते खायला, वरून प्रत्येक जण काळजी घेतो, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत जे लागतं ते आटोमॅटिक मिळतं, आता माझ्या लग्न न झालेल्या भावांनो घाई करु नका इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा