विषमता: एकता व एकात्मतेस बाधक ADV. SHUBHAM ZOMBADE द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके तत्त्वज्ञान पुस्तके विषमता: एकता व एकात्मतेस बाधक Heterogeneity book and story is written by ADV. SHUBHAM ZOMBADE in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Heterogeneity is also popular in Philosophy in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. विषमता: एकता व एकात्मतेस बाधक ADV. SHUBHAM ZOMBADE द्वारा मराठी तत्त्वज्ञान 1.6k 4.6k विषमता ही फरक किंवा भेद निर्माण करणारी एक विचारप्रणाली आहे. जी कोणत्याही राष्ट्राची एकता व एकात्मता भंग करू शकते. कोणताही देश विविध विषमता घेऊन राष्ट्र होऊ शकत नाही. कारण राष्ट्र म्हणजे एकता, राष्ट्र म्हणजे एक समाज, राष्ट्र म्हणजे समानता, ...अजून वाचाम्हणजे राष्ट्रबांधव ही भावना यावरून आपल्याला समजेल की, राष्ट्र ही एक मानसिक भावना आहेः जी सर्वांना एकसूत्रात बांधण्याचे कार्य करीत असते. परंतू विषमतेचे जेथे अस्तित्व असते; तेथे राष्टी्य भावना अस्तित्वात येऊच शकत नाही. माझ्या मतानूसार विषमतेची व्याख्याः ‘‘विषमता ही विचारप्रणाली राष्ट्रातील लोकसमूहांना विघटित करून राष्ट्र खंडित करण्याची दुष्प्रेरणा देणारी प्रणाली होय.’’ जी विचारप्रणाली सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतीक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा विषमता: एकता व एकात्मतेस बाधक इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही