साक्षीदार - 8 Abhay Bapat द्वारा थरारक मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके थरारक पुस्तके साक्षीदार - 8 Sakshidaar - 8 book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Sakshidaar - 8 is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. साक्षीदार - 8 Abhay Bapat द्वारा मराठी थरारक 3.1k 6.2k साक्षीदार प्रकरण ८ “ ईशा, तू मागच्या दाराने आत जाऊन पुढचा दरवाजा आतून उघड.मी ही किल्ली पुन्हा होती तिथे खिळ्याला लाऊन पुढच्या दाराने आत येतो. ” पाणिनी म्हणालातिने मान हलवली आणि मागील दार उघडून आत गेली किल्ली पुन्हा पाणिनी ...अजून वाचादिली.पाणिनी ने दार लाऊन घेतले आणि पुन्हा पुढच्या बाजूला आला. पाणिनी पुढच्या बाजूला दारा बाहेर आला.ईशा च्या पावलांचा आवाज त्याला आतून आला.तिने दार उघडले.पाणिनी ला दिसलं की हॉल मधला नाईट लँप लागला होता, तिथून वरच्या मजल्या वर जाणारा जिना दिसत होता, हॉल मधील फर्निचर ,आरशाचे कपाट, छत्री चा स्टँड,रॅक या सर्वाकडे त्याचे लक्ष गेले. रॅक वर स्त्रीचा कोट होता.तीन छत्र्या कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा साक्षीदार - 8 साक्षीदार - कादंबरी Abhay Bapat द्वारा मराठी थरारक (50) 64.7k 123.8k Free Novels by Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही