प्रेमा तुझा रंग कसा ? - 1 Vrushali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके प्रेमा तुझा रंग कसा ? - 1 Prema Tujha Rang Kasa - 1 book and story is written by Vrushali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Prema Tujha Rang Kasa - 1 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रेमा तुझा रंग कसा ? - 1 Vrushali द्वारा मराठी प्रेम कथा 2.5k 8.1k "ए भावा, चल यार काय नौटंकी यार?” प्रथम अविकला खेचत होता. “यार...... काम आहे मला.... आज नाही” अविक प्रथमकडे न बघताच पीसीवर खाड्खुड करायला चालू झाला. “यार प्लिज प्लिज... भावासोबत अस करणार आता......” प्रथमच तरिही अविकला खेचन चालुच होत. ...अजून वाचामी तर सुट्टा मारत नाही.... तरिपण साल्या तुझ्यामुळे मला हे सो कॉल्ड सुट्टा ब्रेक्स घ्यावे लागतात.” प्रथम ऐकनार नाही हे माहित असल्याने अविक नाईलजाने पीसी लॉक करून उठला. अविक आणि प्रथम शाळेपासुनचे जीवलग मित्र. नशिबाने जॉबला पण एकाच मल्टिनॅशनल कंपनीत होते. एकमेकांचे जीवलग दोस्त स्वभावाने मात्र एकमेकाच्या अगदी विरुद्ध. प्रथम प्रत्येक दिवस फक्त मजा करायला आहे ह्या तत्वावर जगायचा. अविक कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रेमा तुझा रंग कसा ? - 1 प्रेमा तुझा रंग कसा ? - कादंबरी Vrushali द्वारा मराठी प्रेम कथा 4.3k 12.8k Free Novels by Vrushali इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही