राधा प्रेम रंगली - भाग १ Chaitrali Yamgar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके राधा प्रेम रंगली - भाग १ Radha Prem Rangli - 1 book and story is written by Chaitrali Yamgar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Radha Prem Rangli - 1 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. राधा प्रेम रंगली - भाग १ Chaitrali Yamgar द्वारा मराठी प्रेम कथा 4.2k 8.4k " प्रेम बेटा ..उठ जल्दी ...आज हमें अस्पताल जाना है...आज मुझे बहोत काम है वहा..." माँसाहेब प्रेम ला म्हणजेच आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला उठवत होत्या...विमल शर्मा ,व्यवसायाने डॉक्टर होत्या आणि घराशेजारीच गाडीने अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ...अजून वाचाकाम करत होत्या...लाडाने त्यांना सर्वचजण माँसाहेब बोलायच्या ..." हा माँ ,बस दोन मिनिटं अजुन..." प्रेम बोलतो आणि परत आपली रग घेऊन झोपतो... डिसेंबर चा महिना त्यामुळे कडक थंडीचे दिवस ... मुंबई त यावेळी खुप थंडी पडली होती..नाताळाच्या सुट्या असल्याने प्रेमला आज शाळेत न जाता माँसाहेब त्याला आपल्या बरोबर घेऊन जाणार होत्या...आणि आज दोन तीन सर्जरी असल्याने त्यांना जरा घाई होती कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा राधा प्रेम रंगली - भाग १ राधा प्रेम रंगली - कादंबरी Chaitrali Yamgar द्वारा मराठी प्रेम कथा (15) 14.8k 28k Free Novels by Chaitrali Yamgar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही