एक पडका वाडा - भाग 6 Kalyani Deshpande द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके एक पडका वाडा - भाग 6 Ek Pakda Wada - 6 book and story is written by samarth krupa in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ek Pakda Wada - 6 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. एक पडका वाडा - भाग 6 Kalyani Deshpande द्वारा मराठी भयपट गोष्टी 3k 5.3k मला त्यांच्या पंखांचे जोरदार तडाखे बसत होते कितीही चुकवण्याचा प्रयत्न करूनही मी स्वतःला वाचवू शकत नव्हती. मी किंचाळत धावत होती आणि वटवाघळे त्यांच्या पंखांचे फटके मारत होते. आणि तेवढ्यात त्या खोलीचे दार उघडले मी दारात बघितलं आणि अवाक झाली. ...अजून वाचाएक काळ्या कफनीतील व्यक्ती होती लांब जटा गळ्यात कवट्यांची माळ कपाळावर चिता भस्म करडी तीक्ष्ण नजर. क्षणभर एक भीतीची लहर माझ्यामधून गेली. आश्चर्य म्हणजे ते सगळे वटवाघळे आपापल्या कोपऱ्यात जाऊन लटकले. कोण आहे हा माणूस नक्की मांत्रिक असावा म्हणूनच सगळे हे पिशाच्च त्याला टरकून कोपऱ्यात गेले. पण आणलं कोणी यांना बोलावून माझे आईबाबा कुठे आहेत? रक्षाचे आईबाबा कुठे आहेत? सगळ्यात कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा एक पडका वाडा - भाग 6 एक पडका वाडा - कादंबरी Kalyani Deshpande द्वारा मराठी भयपट गोष्टी (32) 30k 50.9k Free Novels by Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम