Travel book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Travel is also popular in Travel stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. यात्रा Ankush Shingade द्वारा मराठी प्रवास विशेष 960 Downloads 3.1k Views Writen by Ankush Shingade Category प्रवास विशेष पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मनोगत यात्रा नावाची ही पुस्तक कादंबरी स्वरुपात वाचकाच्या समोर ठेवतांंना मला अत्यंत आनंद होत आहे. ही पुस्तक म्हणजे एक प्रवासवर्णन असून ते पुस्तक मी कादंबरीच्या स्वरुपात मांडलेले आहे. यातील कथानक थोडक्यात असं. एक आनंद नावाचा व्यक्ती. तो दरवर्षी नागद्वारची यात्रा काढत असतो. बिचा-याच्या स्वार्थ नसतो त्यात. त्यातच या यात्रेत काय काय अनुभव येतात. त्याचं वर्णन या पुस्तकात आहे. आपण ती पुस्तक वाचावी व नागद्वारचं दर्शन घ्यावं वास्तविक नाही तर पुस्तक रुपानं एवढंच आपणास सांगणं आहे. यामध्ये नागद्वारमधील बहूतेक सर्व गुफांचं वर्णन आहे. त्या पहाड्या बोलत असलेल्या भाषतात तसेच नद्याही. नागद्वारमध्ये अतिशय रमणीय असं वातावरण असून त्याचं वर्णनही त्यात आहे. आपण इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा