किमयागार - 36 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके क्लासिक कथा पुस्तके किमयागार - 36 Kimiyagaar - 36 book and story is written by गिरीश in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kimiyagaar - 36 is also popular in Classic Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. किमयागार - 36 गिरीश द्वारा मराठी क्लासिक कथा 237 711 पांचूची गोळी -किमयागार म्हणाला, 'कृती' हा एकचं शिकण्याचा मार्ग आहे.तुला तुझ्या प्रवासात पाहिजे होते तेव्हढे ज्ञान मिळाले आहे, तुला आता फक्त एकच गोष्ट शिकायची बाकी आहे. तरुणाला वाटले किमयागार ती गोष्ट सांगेल पण तो आकाशाकडे, ससाणा येतोय का ते ...अजून वाचाहोता.तरुणाने विचारले' तुम्हाला किमयागार का म्हणतात?.कारण "मी किमयागार आहे " किमयागार म्हणाला.आणि इतर जे लोक सोने बनवण्याचा प्रयत्न करत होते ते अयशस्वी का ठरले ? तरुणाने विचारले. कारण ते फक्त खजिन्याच्या शोधात होते स्वतःच्या नियतीच्या शोधात जगत नव्हते.तरूणाने विचारले, मला आणखी काय ज्ञान आवश्यक आहे?. पण किमयागार अजूनही आकाशाकडे बघत होता. बहिरी ससाणा भक्ष्य घेऊन आला. किमयागाराने एक खड्डा खोदला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा किमयागार - 36 किमयागार - कादंबरी गिरीश द्वारा मराठी क्लासिक कथा (23) 40.1k 72k Free Novels by गिरीश इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही