Shouldn't you doubt EVM? book and story is written by Ankush Shingade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shouldn't you doubt EVM? is also popular in Philosophy in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. इ व्हि एम वर शंका करु नये? Ankush Shingade द्वारा मराठी तत्त्वज्ञान 210 Downloads 564 Views Writen by Ankush Shingade Category तत्त्वज्ञान पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन इ व्हि एम वर शंका ; करु नये? इ व्हि एम मशीन. इ व्हि एम मशीन सध्या वादात सापडलेली असून पराभवी होणारे उमेदवार इ व्हि एमवर ताशेरे ओढतांना दिसतात. म्हणतात की इ व्हि एम ही एक यंत्रणा असून ती केव्हाही हॅक करता येते. त्यासाठी त्यात बेगासस नावाचा खुपिया व्हायरस टाकावा लागतो. बस, काम फत्ते. असं काही लोकांचं म्हणणं. मग त्यात असा बेगासस व्हायरस टाकल्यानं मशीन आपोआपच हॅक करुन त्यात नोंदवलेलं मतदान हे संबंधीत पक्षाला जावू शकते व ते निवडून येवू शकतात असं काही लोकांचं म्हणणं. त्यावर आधारीत तसा लोकांचा विश्वास त्या मशीनवर बसावा, म्हणून त्यात व्हि व्हि पॅडची योजना आली. इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा