तुझ्याविना, तुझ्यासवे... Priyanka Kumbhar-Wagh द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Without you, with you... book and story is written by Priyanka Kumbhar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Without you, with you... is also popular in Poems in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.

तुझ्याविना, तुझ्यासवे...

Priyanka Kumbhar-Wagh मातृभारती सत्यापित द्वारा मराठी कविता

तुझ्याविना जिंदगी जणू सुनी मैफिल, तुझ्यासवे जिंदगी भासे सप्तसुरांचे तालतुझ्याविना प्रेमाची परिभाषा उमजली,तुझ्यासवे प्रेमात मी न्हाऊन निघालीतुझ्याविना जिंदगी ही अर्थहीन झाली,तुझ्यासवे जिंदगीची गोडी चाखलीतुझ्याविना मी ना माझी राहिली,तुझ्यासवे मी एकरूप झालीतुझ्याविना जगण्याचे भान हरपून गेली,तुझ्यासवे हृदयाची स्पंदने मुग्ध झालीतुझ्याविना ...अजून वाचा


इतर रसदार पर्याय