Jambari School book and story is written by श्रीराम विनायक काळे in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Jambari School is also popular in Comedy stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. जंबारी शाळा श्रीराम विनायक काळे द्वारा मराठी हास्य कथा 417 Downloads 1.6k Views Writen by श्रीराम विनायक काळे Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन जंबारी शाळा म्हापणकर बाईना शाळा तपासनीस म्हणून बढती मिळाली आणि बऱ्याच शिक्षकांची चरफड झाली. बाई वक्तशीर आणि कडक शिस्तीच्या, त्यात अविवाहीत! नि:स्पृह आणि तऱ्हेवाईक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध! इन्स्पेक्शन घ्यायला आलेल्या शिक्षणाधिकारी गवळी साहेबानी पायताणं घालून सातवीच्या वर्गात प्रवेश केल्यावर बाईनी हात जोडीत त्याना उंबऱ्याजवळच अडवलेनी. अत्यंत विनम्र शब्दात त्या म्हणाल्या, “साहेब, माफ करा..... मुलं जमिनीवर बसलीहेत. कृपया पायीचे जोडे बाहेर काढून ठेवा नी मग आत या. ” साहेब चांगलाच खजिल झाला. वरकरणी दाखवले नाही तरी तो मनातून चांगलाच संतापलेला होता. त्याने मुलांची कसून परीक्षा घेतली. अॅपण अगदी अवघड गणितं ही वर्गातल्या निम्मे मुलानी बिनचूक सोडवून दाखवली. बाई मुख्याध्यापिका असल्याने कुठेतरी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा