Bhet - 3 book and story is written by Kano.Parjapati in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bhet - 3 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. भेट - ( भाग - ३ ) mahendr Kachariya द्वारा मराठी प्रेम कथा 1.7k 5.9k Downloads 12.1k Views Writen by mahendr Kachariya Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शांत मनाने मी परत स्पर्धा सभागृहात येऊन बसलोस्पर्धा संपली. बक्षीस घेऊन मी आनंदाने परत निघालो. दुपारी तिच्याशी बोलणं झाल्यावर मी phone सायलेंट करून ठेवला होता.बाहेर पडलो आणि पहिला मेसेज तिला केला. रिप्लाय एवढाच आला.पोहचायला उशीर होणार होता म्हणून मग वाटेतच खायला थांबलो. ऑर्डर दिल्यावर फोन चेक केला.Call me एवढीच अक्षरं होती.कॉल केला.' आदि ..''बोल बाळा..!' मला कळत नाहीये '' काय '?' आपल्या दुपारच्या बोलण्यावर काय रिअॅक्ट होऊ ते''का'?' मला विचारच करता येत नाहीये.... म्हणजे मी दुपारपासून आपलं पहिल्या भेटीपासून बोलणं आठवत्ये ... M totally blocked'' पण एवढ्या घाईत निर्णय का घेत्येस... वेळ जाऊ दे की ... Take your own time'' Novels भेट तिला मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ती माझ्या समोरच बसली होती. स्पर्धा लवकर सुरु होत नव्हती म्हणून मी आणि माझा मित्र PJ मारत बसत होतो .... कुठल्या... More Likes This राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा