Kathanakshatrapeti - 1 book and story is written by Vaishali Sanjay Kamble in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kathanakshatrapeti - 1 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कथानक्षत्रपेटी - 1 Vaishali S Kamble द्वारा मराठी प्रेम कथा 2.8k 7.8k Downloads 17.1k Views Writen by Vaishali S Kamble Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १. हे लग्न होऊ शकत नाहीअमन आणि रागिनी यांचे लग्न जवळजवळ जुळल्यासारखे होते.रागिणीला मॉडेलिंगचा खूप शौक होता .ती आपल्या रूपसौंदर्याकडे जातीने लक्ष देऊनजास्तीत जास्त सुंदर दिसायचा आणि राहायचा प्रयत्न करत राहायची.तिचे वडील दीनबंधू हे सुद्धा कॉस्मेटिक चा व्यवसाय करायचे.जिथे पण जाईल तिथे स्वतःचा माहोल तयार करण्यातती नेहमी यशस्वी व्हायची.एक दिवस ती आपल्या वडिलांसोबत एका विशेष पार्टीमध्ये गेली.तिथे तिची ओळख सौम्य , मितभाषी , इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व असलेल्यामलिक पाशा ... पेंटिंग्स चा बादशहा सोबत झाली.आणि तिला पाहून मलिक पाशा तिच्यावर फुल लट्टू झाला.दुसऱ्याच दिवशी मलिक पाशा -द फेमस पेंटरआहे तो रागिणीच्या घरी तिच्या वडिलांना भेटायलायेऊन रागिनी सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवतो.एवढी फेमस व्यक्ती Novels कथानक्षत्रपेटी अमन आणि रागिनी यांचे लग्न जवळजवळ जुळल्यासारखे होते. रागिणीला मॉडेलिंगचा खूप शौक होता . ती आपल्या रूपसौंदर्याकडे जातीने लक्ष देऊन जास्तीत जास्त सुं... More Likes This निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world सप्तपदी - 1 द्वारा Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 द्वारा Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा Priyaa सौभाग्याची शपथ - भाग 1 द्वारा jayesh zomate सानिका - 1 द्वारा manasvi Manu इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा