My life song book and story is written by kk online in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. My life song is also popular in Poems in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. माझे जीवनगाणे kk online द्वारा मराठी कविता 498 Downloads 1.4k Views Writen by kk online Category कविता पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन जीवनाच्या अखंड वाटेवर चालताना कधी जीवनात सुगम्य वारे,तर कधी विग्नहारी संकट उभी पदोपदी उभी राहतात आशा सगळ्या गोष्टींचा यथोचित परिपाठ म्हणजे जीवन याचे अगदी मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आवडल्यास दाद द्यावी.माझे गाणेजीवन गाणे गातच होतो किकाळाची झडप पडली,होते नव्हते सर्व वाहिलेत्या गीतकुंज च्या लालसेपोटी IIआता नको मज अडकवूत्या अवीट मोह पाशात ,खणून आलो आहे सप्त्कर्षफ़क़्त मिळवण्या सालस हर्ष IIअंतरीचा सूर गवसला त्यानिनावी अतूट वाटेवरी ,पण तरी का हुरहूर होतीमनाच्या खोलगट दरीत IIबिकट वाट चालता नकळतसापडली गतजन्मीची वहिवाट ,पण कोण सांगे, कोण पुसेअगम्य हे माझे जीवनगाणे IIअलोट गर्दीतही मी होतोसदा एकला कि मीच मला दूर करूनवाट आक्रादित केली ,नकळे More Likes This क्षणभंगुर प्रेम - पहिला कवितासंग्रह द्वारा Durgesh Borse गुलदस्ता - 1 द्वारा Madhavi Marathe कवितांचा संग्रह....️ - 1 द्वारा Khushi Dhoke..️️️ सावरकर आणि भीष्माचार्य द्वारा Amrut Dabir तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1 द्वारा Pradnya Narkhede मी आणि माझे अहसास - 1 द्वारा Darshita Babubhai Shah निशब्द अंतरंग - 1 द्वारा Vishal Vilas Burungale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा