ram navami book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. ram navami is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. रामनवमी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 591 Downloads 2k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category आध्यात्मिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन राम नवमी आली की आजोळची आठवण येतेच..माझ्या आजोळी रामाचे देऊळ आहेआजोळ बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा..त्या पंचक्रोशीत तेव्हा ते एकच रामाचे देऊळ त्या लहान खेड्यात होते .आमचा आजोळचा वाडा खुप मोठा व दोन मजली होता .मुख्य दरवाजातून आत गेले की दोन बाजूला दोन जोतेनंतर मोठे आंगण मग पडवी ,मध्यभागी रामाचे देऊळ त्याच्या शेजारी रामाच्या पोथीची व पूजेच्या साहीत्याची एक छोटी खोलीदेवळाच्या डाव्या बाजूला एक बैठकीची खोली ..त्यानंतर मोठे स्वयंपाक घर ,त्यामध्ये एक मोठे जुन्या पठडीचे बाथरूम ,आतुन वरच्या मजल्यावर जायला लाकडी जीनापुढे एक माजघर जिथे पाणी तापवायची चूल व मोठा हंडा होतादेवळाच्या उजव्या बाजूस एक आंब्याची आढी घालायची स्वतंत्र खोलीकारण More Likes This सुपर फ्रेंडशिप - 6 द्वारा Chaitanya Shelke रामनवमी द्वारा Vrishali Gotkhindikar श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत रसग्रहण लेखमाला - भाग 1 द्वारा Shashikant Oak रामचरित मानस - भाग १ द्वारा गिरीश कर्म - गीतारहस्य - 1 द्वारा गिरीश कठोपनिषद - 1 द्वारा गिरीश अंगद शिष्टाई - भाग १ द्वारा गिरीश इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा