That in the mind... and the Kurukshetra in the heart? book and story is written by Jayesh Farde in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. That in the mind... and the Kurukshetra in the heart? is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मनातली ती... आणि काळजातलं कुरुक्षेत्र? Jayesh Farde द्वारा मराठी प्रेम कथा 4.2k 3.6k Downloads 11.4k Views Writen by Jayesh Farde Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 1."पहिली उन्हाळी आठवण "त्या वर्षी मी अकरा वर्षांचा होतो.उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या, आणिघरात एक वेगळीच उत्सुकता पसरली होती.आत्या आली होती घरी - तिच्या चेहऱ्यावरच्यामायेच्या रेषांमध्ये काहीतरी खास होतं.ती म्हणाली, "आपल्या गावाला चल, दोन-चारदिवस मज्जा कर."गेलो...त्या छोट्या प्रवासात मला काहीच कल्पना नव्हती की, आयुष्यभराच्या आठवणी मागे लागणार आहेत.गावात पाऊल टाकलं, आणि काही काळानंतर एक दृश्य मनात कोरलं गेलं.ती... वृषाली.तीही अकरा वर्षांचीच.सरळ केस, साधासा फ्रॉक, आणि नजरेत निरागसपणाचं गूढ काहितरी.ती काही बोलली नाही, पण तिचं ते पाहिलं हास्य... ते हसणं नव्हतं, ते काहीतरी खोल होतं - जणू माझ्याशी ओळख जुनीच होती.त्या एका क्षणात काहीतरी बदलून गेलं.ती फक्त एक नाव नव्हती,वृषाली - हे More Likes This निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world सप्तपदी - 1 द्वारा Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 द्वारा Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा Priyaa सौभाग्याची शपथ - भाग 1 द्वारा jayesh zomate सानिका - 1 द्वारा manasvi Manu इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा