A letter to father? book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. A letter to father? is also popular in Anything in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. एक पत्र वडिलांना ? Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी काहीही 402 Downloads 1.2k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category काहीही पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ..!!ती कै बाबानासा नमस्कारआता पर्यंत वेगवेगळ्या वेळी आपण अनेक पत्रे एकमेकांना लिहिलीपण हे पहिलेच पत्र मी लिहिते आहे जे तुम्हाला पाठवू शकत नाहीकीती लांब गेलाय तुम्ही मला सोडून ..आता असे वाटतेय हे पत्र तुमच्या कडे स्वताच घेवून यावेपण बघा ना तेही हातात नाहीये माझ्यालहान पणां पासून तुम्हाला सोडून कधी राहिलेच नाहीतुमची लाडाची एकुलती एक आणी पहिली लेक होते मीपहिली बेटी धनाची पेटी असे म्हणायचा मला तुम्ही .माझ्या आगमना मुळे तुमचे आयुष्य भरभराटीला आले असे वाटायचे तुम्हालात्यामुळे खूप खूप कौतुक व्हायचे माझे ..जी वस्तू मागेन ती देण्या कडे कटाक्ष असायचा तुमचातुमच्या महिन्याच्या पगारातून नेहेमी आधी माझेच हट्ट पुरवले जायचेआई तर लटक्या More Likes This छोट्या छोट्या गोष्टी द्वारा Vrishali Gotkhindikar राजकारण - भाग 1 द्वारा Ankush Shingade इंग्रजी वाक्प्रचार त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग द्वारा Abhay Bapat लग्नाची गोष्ट - भाग 1 द्वारा Pralhad K Dudhal किस्से चोरीचे - भाग 1 द्वारा Pralhad K Dudhal सायबर सुरक्षा - भाग 1 द्वारा क्षितिजा जाधव प्रायव्हेट थिएटर. - 1 द्वारा rohit someone इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा