Ruthless Love - 1 book and story is written by juhi lidbe in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ruthless Love - 1 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. Ruthless Love - 1 My imaginary world द्वारा मराठी प्रेम कथा Writen by My imaginary world Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पावसाळा म्हटलं की सर्व जण घरात दडून बसतात..मात्र ज्यांच्याकडे काम करण्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना जीव मुठीत धरून आपापल्या कामावर जावचं लागतं.मग भलेही त्यांच मन असो किंवा नाही...आणि अशाच पावसाच्या दिवसांमध्ये तो तिला आपल्या गाडीतून फरफटत घेऊन जात होता,.. तिने जीव तोडून कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पाषाण हृदई डेविल ला काडी मात्र फरक पडत नव्हता..ती स्वतःचं म्हणणं पटवून देण्यासाठी हर एक प्रकारे प्रयत्न करत होती, परंतु आज तिच्या नशिबाचे धागेदोरे असे काही त्या डेवील च्या हातात लागले होते, की त्या धाग्यानी बांधून तिला घेऊन जात होता,..तिच्या रडण्याचा, डोळ्यातून पडणाऱ्या मोत्या सारख्या आंसू चा सुद्धा त्याच्यावर फरक पडत नव्हता. More Likes This Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world सप्तपदी - 1 द्वारा Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 द्वारा Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा Priyaa सौभाग्याची शपथ - भाग 1 द्वारा jayesh zomate सानिका - 1 द्वारा manasvi Manu दूधाचा थेंब - 1 - वादळ द्वारा Gajagamini इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा