Ruthless Love - 7 book and story is written by juhi lidbe in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ruthless Love - 7 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. Ruthless Love - 7 My imaginary world द्वारा मराठी प्रेम कथा 108 1.1k Downloads 2.3k Views Writen by My imaginary world Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन त्या पकडा पकडी मध्ये, तिचा लूज असलेला ड्रेस समोरून पूर्ण खाली आला होता, ज्यामध्ये तिचे अंतर्वस्त्र दिसत होते, तर समोरं चा माणूस तीची क्लि्वेज साफ पाहू शकत होता,.त्याला ड्रेस म्हणावं का हा ही प्रश्नच होता, ती बिचारी कसतरी त्याला सांभाळून घालत असे आपली लाज झाकण्यासाठी.मागून तीची पूर्ण पाठ मोकळी दिसत होती, तिच्या साईजपेक्षा किती तरी मोठा साईझ तिला दिला होता, आणि ही सर्व त्या डायरेक्टरं ची कृपा होती,.त्याने धाडकन गेट उघडलं आणि तो आत मध्ये गेला,. तस त्यांनी तिला सोडलं,..तिने बिचारीने आपला ड्रेस सावरत भिंतीचा सहारा घेऊन उभी झाली,..ती डायरेक्ट आत मध्ये आल्याने ते दोघे घाबरले,. त्यातील डायरेक्टरं म्हणाला,"मिस्टर ठाकूर Novels Ruthless Love. पावसाळा म्हटलं की सर्व जण घरात दडून बसतात.. मात्र ज्यांच्याकडे काम करण्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना जीव मुठीत धरून आपापल्या कामावर जावचं लागतं.मग... More Likes This Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा