Fakt tujyat sathi book and story is written by Reshma in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Fakt tujyat sathi is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. फक्त तुझ्याच साठी - 5 Reshma द्वारा मराठी प्रेम कथा Writen by Reshma Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ️फक्त तुझ्याच साठी ️हॉटेलच्या पोर्चमध्ये...एकामागून एक जगप्रसिद्ध उद्योगपतींच्या गाड्या थांबल्या होत्यामीडिया कॅमेऱ्यांचे फ्लॅश सतत चमकत होते...सगळे बिझनेस टायकून आलेले होते.. पण ते लोक ज्याची वाट पहात होते.. तो अजून आला न्हवता..अचानक...दूरवरून काळ्या रंगाच्या आलिशान गाड्यांचा ताफा वेगाने हॉटेलकडे येताना दिसला.पहिली...दुसरी...तिसरी...पूर्ण ताफा हॉटेलसमोर येऊन एका रेषेत थांबला..आणी इतका वेळ आळसलेले मीडिया वाले पटपट पुढे आले... त्याचा एक फोटो घेण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरु होती..क्षणात ब्लॅक सूटमधील कमांडोज गाड्यांमधून उतरले.संपूर्ण परिसर त्यांच्या संरक्षण कवचात गेला.मीडियाचा गोंधळ एका क्षणात शांत झाला.सर्वांच्या नजरा त्या मधल्या गाडीवर खिळल्या.ड्रायव्हर सीटमधून एक तरुण खाली उतरला.उंच बांधा...तल्लख नजर...काळा सूट...तो होता...कबीर.आर्यवीरचा सर्वात विश्वासू माणूस...मित्र...पर्सनल सेक्रेटरी...आणि त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारा.त्याने Novels फक्त तुझ्याच साठी रात्र... मुंबईच्या चमचमणाऱ्या दिव्यांपासून दूर... एक असा रस्ता होता, जिथे फक्त काळोखाचं राज्य होतं. आकाशात काळे ढग जमा झाले होते. पावसाचे... More Likes This एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा