Ek Premkatha Ashihi - 2 book and story is written by Nikhil Deore in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ek Premkatha Ashihi - 2 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. एक प्रेमकथा अशीही.... - भाग 2 Adv Nikhil Deore द्वारा मराठी प्रेम कथा 1.9k Downloads 3.8k Views Writen by Adv Nikhil Deore Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन एक प्रेम कथा अशीही.... भाग 2 भाग 1 वरून पुढे अभिमन्यू आणि अनिकेत हे दोघेही हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करून घेतात. सुदैवाने त्यांना खोलीही एकच मिळते. ऋतुजा मॅडम तर तिथल्याच मुळच्या रहिवासी असतात पण थोडं स्वछंदी जीवन जगावं. आपल्या कॉलेजच्या दुनियेत मुक्तपणे वावरावं म्हणून तीसुद्धा होस्टेलला ऍडमिशन करून घेते आणि घरी काय सांगतेय मला शिस्त लावून घ्यायचीय.. खरंच शिस्तच ना. अभिमन्यू आणि अनिकेत चालतच कॉलेजला पोहचतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कॉलेजमध्ये थंडगार असे वातावरण होते. कॉलेजच्या मुख्य द्वारावर असलेल्या पिंपळाच्या झाडावरून टप.. टप. करत पाण्याचे तुषार अभिमन्यूच्या अंगाला स्पर्शून जात होते. थंडगार वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करीत होती. Novels एक प्रेमकथा अशीही... मित्रानो आपण बऱ्याच प्रेम कथा वाचल्या असेल, पहिल्या असेल आणि ऐकल्याही असेल पण ही प्रेम कथा जरा वेगळी आहे. या कथेतील पात्रांसाठी प्रेमाबद्दल असलेले वेग... More Likes This Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा