vedaa book and story is written by purvi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. vedaa is also popular in Detective stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. वेडा purvi द्वारा मराठी गुप्तचर कथा Writen by purvi Category गुप्तचर कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग १ : रक्त“आई…”दारावर तीन वेळा टकटक झाली.सुमित्राने डोळे उघडले.बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. घराच्या जुन्या कौलांवर पावसाचे थेंब एकसारखे आपटत होते.टक… टक… टक…“आई…”यावेळी आवाज स्पष्ट होता.विराजचा.सुमित्रा उठली.“काय झालं रे?”दार उघडताच विराज समोर उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचं तेच निर्विकार हसू.केस विस्कटलेले.हातात त्याचा लाकडी घोडा.“बाबा उठत नाहीत.”सुमित्राच्या पोटात गोळा आला.“कुठे आहेत?”विराजने हळूच बोट पुढच्या खोलीकडे केलं.“तिकडे.”ती धावत गेली.“शंकरराव!”काहीच उत्तर नाही.“अहो!”खोलीच्या फरशीवर त्यांचा देह पडला होता.डोक्याच्या मागून रक्त वाहत होतं.सुमित्राच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली.“मकरंद!”सगळं घर जागं झालं.पण विराज?तो दारातच उभा राहिला.हातातला लाकडी घोडा हलवत.“छुक… छुक…”मकरंद धावत आत आला.वडिलांना पाहताच त्याचा चेहरा पांढरा पडला.“बाबा…”त्याने खाली बसून नाडी तपासली.काहीच हालचाल नव्हती.“आई… मागे हो.”सुमित्रा भिंतीला More Likes This किंकाळी प्रकरण 8 द्वारा Abhay Bapat रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3 द्वारा Abhay Bapat ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 1 द्वारा Chaitanya Shelke कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate सायलेन्स प्लीज - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat प्रेमाचे रहस्य - 1 द्वारा Neel Mukadam चोरीचे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा