Complicated Love book and story is written by Nikhil Deore in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Complicated Love is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. Complicated Love - 7 Adv Nikhil Deore द्वारा मराठी प्रेम कथा 132 Downloads 375 Views Writen by Adv Nikhil Deore Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग 6 वरून पुढेअदितीने गाडीचा वेग वाढवत ईशांतच्या गाडीचा पाठलाग करायला सुरवात केली. ईशांत भरघाव वेगाने जीवाची कसलीही पर्वा न करता त्या तरुणाचा पाठलाग करीत होता. नागमोळी वळणे, लोकांचा गर्दीप्रवाह याला तुफान वेगाने मागे टाकत ईशांत त्या तरुणाला पकडण्याचा अतोनात प्रयत्न करीत होता. त्याची भुवया आकसून तीक्ष्ण झालेली नजर क्रोधाच्या आगठिणग्या बरसवीत होती. अदितीच्या स्कुटीनेही जोर धरला होता. वाऱ्याच्या झोतामुळे तिचे रेशमी केस अस्तव्यस्त होऊन तोंडावर जमा झाले होते. स्कुटीच्या हॅण्डलला पकडलेल्या तिच्या गोऱ्यापान हातावर सकाळचे बारीकसे दवाचे थेंब साचले होते. आपली नजर रोखून ती ईशांतच्या मागावर होती. त्या तरुणाची दुचाकी एका पडक्या कारखान्याजवळ थांबली. मागून येणाऱ्या अर्जुनला पाहताच त्या Novels Complicated Love रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसवर त्याने एक कटाक्ष टाकला. मनात कितीतरी प्रश्न झिंज्या पसरून नाचत होते.... More Likes This रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1 द्वारा trupti mohite मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 द्वारा Likhasa नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा