मदर टेरेसा, ज्यांचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू, यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी स्कोपे, यूगोस्लाव्हिया येथे एका रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात झाला. त्यांचे बालपण सुखद वातावरणात गेले, जिथे त्यांनी गरीबांप्रती वडिलांचा प्रेम आणि मातेसाठी काटकपणाचे गुण पाहिले. मदर टेरेसा लहान आणि साध्या मूळच्या असल्या तरी त्यांच्या कार्याने जगभरात प्रसिद्धी मिळवली. त्यांनी संकटात असलेल्या मानवतेसाठी स्वतःला समर्पित केले आणि अनेकदा मदतीसाठी धावून गेली. त्यांच्या साध्या जीवनशैलीत आणि सात्विक चेहऱ्यात त्यांच्या महानतेचा ठसा होता. मदर टेरेसा 'द मोस्ट पॉवरफुल वूमन इन द वर्ल्ड' म्हणून ओळखल्या जातात. मदर टेरेसा- शांती दूत Anuja Kulkarni द्वारा मराठी जीवनी 8.7k 8k Downloads 27.1k Views Writen by Anuja Kulkarni Category जीवनी पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मदर टेरेसांचा उल्लेख व्युत्पन्न व्यक्तिमत्व असाच करावा लागेल. जे मनात येत गेल ते सर्वस्व ओतून त्यांनी पार पाडलं... हा मनस्वीपणा इतक्या निर्भीडपणे आचरणात आणणारी हि व्यक्ती किती मोठी होती. त्यांच्या राहणीमानात कमालीचा साधेपणा होता. त्यांचा चेहरा कमालीचा सात्विक होता. जेमतेम ५ फुट उंची असलेली लहान मूर्ती. मुळचा वर्ण गोरा गुलाबी.. डोळे बारीक आणि तपकिरी! चेहऱ्याच्या मानाने नाक मोठ! अंगावर पांढरी साडी जाड्या भरड्या सुताची. साडीला निळे काठ! अंगात लांब बाह्यांचा पांढरा ब्लाऊज. डाव्या खांद्यावर क्रूस त्यावरच ख्रिस्त आट वळलेला. त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ! हृदय विकाराचे २ झटके येऊन गेल्याच कुठ्तही चिन्ह हालचालीत नाही! त्यांची मूर्ती लहान होती पण काम मात्र मोठ होत. More Likes This चाळीतले दिवस - भाग 1 द्वारा Pralhad K Dudhal अर्धी व निःशुल्क तिकीट? द्वारा Ankush Shingade स्फूर्ती आत्मचरित्र - 1 द्वारा Sudhakar katekar बाप.. - 1 द्वारा DARK भूतकाळ - 1 द्वारा Hari alhat जीवन जगण्याची कला भाग - १ द्वारा Maroti Donge छत्रपती शिवाजी महाराज - भाग 1 द्वारा शिवव्याख्याते सुहास पाटील इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा