वसूच्या नुतन वर्षाची कथा वचाप आणि वसूच्या संवादावर आधारित आहे. वसूची सर्व बहिणी माहेरी असल्यामुळे वसूला तिची आई त्याच्याकडे बोलावते, ज्यामुळे वचाप घरीच थांबतो. रविवारी वसू वचापला फोन करते आणि त्याला तिच्या राशी भविष्याबद्दल विचारते. वचाप आधी विचारतो की वसूची रास कोणती आहे, परंतु त्याला लक्षात येतं की तीच्या वाढदिवसाची माहिती त्याच्याकडे नाही. वसू वचापला तिच्या आवडत्या वर्तमनपत्रातले राशी भविष्य वाचून दाखवायला सांगते. वचाप काही काळ विचार करत राहतो, तो वसूच्या चुकीचे भविष्य सांगण्याचा विचार करतो. वसूच्या आग्रहावर वचाप अखेर वर्तमनपत्रातले भविष्य वाचतो. वसूच्या राशीतले ग्रहयोग आणि भविष्याबद्दल वचाप सांगतो की तिच्या जीवनात चांगले बदल होतील. कथेत वसूच्या उत्सुकतेसह वचापच्या विचारशीलतेचा समावेश आहे, तसेच त्यांच्यातील संवाद आणि प्रेमाचा देखील प्रत्यय आहे. वसूचे नुतन वर्ष Dharmapurikar Ranjeet द्वारा मराठी हास्य कथा 6.2k 3.6k Downloads 13.2k Views Writen by Dharmapurikar Ranjeet Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन (पेपरची घडी करुन बाजूला ठेवत मनात साचलेले अनेक दिवसा पासुनचे वसुचे भविष्य सांगायला सुरवात करतो. सध्या तुमचे गृहयोगाचे सामर्थ्य बलवान असल्यासमुळे वर्षाची सुरवात निकटवर्तीयांच्या सहवासाने होइल. (सुरवातीचे वाक्य भक्करम व सध्याच्या परिस्थीतीशी मिळते जुळते ऐकल्याने तिचा विश्वास व ऐकविल्याने त्याच्यात आत्म विश्वाास वाढला.) तुमच्या राशीत नुकतेच गुरुचे नक्षत्र संपून शनीचे नक्षत्रात चंद्राचे आगमन झालेले आहे त्याामुळे यापुढे तूमच्याा डोके दुखीची तक्रार रहाणार नाही. त्यातमुळे डोक्याला गच्च कपडा बांधुन अवेळी झोपण्याचे सोंग टळेल. नवीन वर्षात खरदिला आवर घालावा लागेल. त्याातल्या् त्यात स्वत: करिता वस्त्र (साडी), धातू (सोने) च्या खरेदिपासून दूर रहा. प्रवास टाळा, घरी कामात जास्त लक्ष द्या. गुरु, बुध लाभदायक आहेत जर रोजची कामे वेळीच केली व कामातल्या वस्तु, वेळीच आवरल्यास तर. उदा. भाजी चिरल्या नंतर किंवा निसल्या नंतर भाजीचा कचरा ताबडतोब उचलुन टाका. चहात साखर, पत्ती टाकल्या नंतर डबे परत जागेवर ठेवा. गॅसवर दुध ठेवून टिव्ही पहात बसु नका. नळाला पाण्यााचे भांडे लावुन शेजारणीशी बोलत बसु नका. रवी हा ग्रह अनुकुल राहील जर बाहेरुन आल्या नंतर बदललेल्याा साडीची घडी करुन ताबडतोब आलमारीत ठेवली तर. मंगळ वक्रि असल्याने सकाळी पतीच्या् किमान एक घंटा आधी झोपेतुन उठल्यास पुढचे आयुष्य आनंदाचे जाइल. More Likes This भयानक सपना - 1 द्वारा Gunjan Gayatri फजिती एक्सप्रेस - भाग 1 द्वारा Akshay Varak पत्रकार धोंडीराम धोत्रे - 1 द्वारा Akshay Varak तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण द्वारा Kalyani Deshpande एकापेक्षा - 1 द्वारा Gajendra Kudmate हा खेळ जाहिरातींचा द्वारा Kalyani Deshpande दिवाळीची नव्हाळी द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा