मराठी आध्यात्मिक कथा कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा होम कथा आध्यात्मिक कथा कथा फिल्टर: सर्वोत्तम मराठी कथा रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 13 द्वारा MB (Official) अध्याय 13 श्रीरामांची शरबंधनातून मुक्तता ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता अशोकवनात परत्ल्यावर श्रीराम शरबंधानातून शुद्धीवरआले व लक्ष्मणाची अचेतन स्थिती पाहून विलाप करु लागले : सीता नेलिया अशोकवना । मागें ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 12 द्वारा MB (Official) अध्याय 12 सीतेला श्रीरामांचे दर्शन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रामलक्ष्मणांना शरबंदी पडलेले पाहून इंद्रजिताची वल्गना : शरबंधनीं बांधोनि रघुनाथ । इंद्रजित अतिशयें श्लाघत ।तेचि अर्थींचा श्लोकार्थ । स्वयें वदत ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 11 द्वारा MB (Official) अध्याय 11 इंद्रजिताकडून श्रीरामांना शरबंधन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताचा मांत्रिक रथ अग्नीतून बाहेर आल्यवर रणामध्ये आगमन : पूर्वप्रसंगी इंद्रजित वीर । होम करुनी अभिचार ।शस्त्रें पावला रहंवर । ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 10 द्वारा MB (Official) अध्याय 10 इंद्रजिताला मांत्रिक रथाची प्राप्ती ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ युद्ध चालू असता रात्र झाली : रणीं करितां द्वंद्वयुद्ध । इंद्रजित गांगिला सुबद्ध ।त्याचे पोटीं अति विरुद्ध । रात्रीं ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 9 द्वारा MB (Official) अध्याय 9 द्वंद्वंयुद्ध वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणाला अंगदाने आणलेल्या मुकुटाचे अर्पण : सभेंत गांजूनि रावणातें । अंगदे आणिल्या मुकुटातें ।श्रीरामें आपुल्या निजहातें । बिभीषणातें वाहिला ॥ १ ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 8 द्वारा MB (Official) अध्याय 8 अंगद – शिष्टाई वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची दुर्दशा : मागिले प्रसंगीं जाण । वामनें गांजिला रावण ।तिज्या रावणाचें प्रकरण । सांगें आपण अंगद ॥ १ ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 7 द्वारा MB (Official) अध्याय 7 अंगदाकडून रावणाची निंदा ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ अंगदाचे रावणाच्या सभेत उड्डाण : अंगद आकाशमार्गेंसीं । शीघ्र आला तो लंकेसीं ।प्रवेशला रावणसभेसीं । अति विन्यासीं ते ऐका ॥ ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 6 द्वारा MB (Official) अध्याय 6 शिष्टाईसाठी अंगदाचे जाणे ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रक्ताचे पाट पाहून श्रीरामांचा कळवळा : पूर्वप्रसंगीं रणांगणीं । वानरीं मारिल्या वीरश्रेणी ।रुधिर प्रवाह देखोनि धरणीं । श्रीराम मनीं कळवळला ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 5 द्वारा MB (Official) अध्याय 5 रावण – सुग्रीव यांचे युद्ध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सुवेळेवरुन सुग्रीव लंकेत उडून गेला : सुवेळे बैसल्या रघुकुळटिळका । मनोहर दिसताहे लंका ।संमुख देखोनि दशमुखा । केला ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 4 द्वारा MB (Official) अध्याय 4 राक्षस – वानरांचे युद्ध ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लगबगीने रावण सभेत येतो; त्याची बिकट अवस्था : प्रबळ बळें रघुनंदन । आला ऐकोनि रावण ।अतिशयें चितानिमग्न । म्लानवदन ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 3 द्वारा MB (Official) अध्याय 3 रामांच्या मायवी शिराने सीतेचा छळ ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रारंभी झालेल्या अपशकुनाने रावण उद्विग्न : साधावया रणांगण । मुळींच रावणा अपशकुन ।श्रीरामें केलें छत्रभंजन । अति उद्विग्न ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 2 द्वारा MB (Official) अध्याय 2 श्रीरामांकडून रावण छत्राचा भंग ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ शार्दूळ परत येतो, त्याची बिकट अवस्था व त्याचे कथन : पूर्वप्रसंगवृत्तांत । रडत पडत कुंथत ।शार्दूळ आला रुधिरोक्षित । ... रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 1 द्वारा MB (Official) युद्धकांड अध्याय 1 वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ उदार गंभीर सुंद्रकांड । तें संपवूनि अतिशयें गोड ।पुढां उठावलें युद्धकांड । अति प्रचंड प्रतापी ॥ १ ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 42 द्वारा MB (Official) अध्याय 42 अतिकायाकडून रावणाची कानउघाडणी ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ आला ऐकोनि रघुनंदन । भयें भयभीत दशानन ।प्रधान सेना अति उव्दिग्न । लंकाजन सकंपित ॥ १ ॥चाकाटला रावण । तंव ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 41 द्वारा MB (Official) अध्याय 41 रामसैन्याचे समुद्रोल्लंघन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सेतू बांधून पूर्ण झाल्यावर श्रीराम लक्ष्मणाला घेऊन लंकेच्या वाटेला लागतात : नळें बांधिला सेतु समाप्त । यालागीं म्हणती नळसेत ।परी तो ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 40 द्वारा MB (Official) अध्याय 40 सेतुबंधनाची पूर्णता ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ समुद्र निघून गेल्यावर सेतू बांधण्याची तयारी; वानरांना तसा आदेश : नळहस्तें सेतुबंधन । समुद्रें श्रीरामासी सांगोन ।वंदोनियां श्रीरामचरण । आज्ञा पुसोन ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 39 द्वारा MB (Official) अध्याय 39 सागराची श्रीरामांना शरणागती ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणास लंकादान दिल्यावर सर्वांना परमानंद : बिभीषणासी लंकादान । देवोनियां श्रीरघुनंदन ।सभा बैसली सावधान । सुप्रसन्न स्वानंदें ॥ १ ॥वानर ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 38 द्वारा MB (Official) अध्याय 38 बिभीषणाला लंकाप्रदान व राज्याभिषेक ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ मारूतीच्या वचनाने श्रीरामांचा संतोष : बिभीषणाचा वृत्तांत । समूळ सांगे हनुमंत ।तेणें तुष्टला श्रीरघुनाथ । उल्लासत स्वानंदे ॥ १ ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 37 द्वारा MB (Official) अध्याय 37 बिभीषणाचे श्रीरामांकडे आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ त्यानंतर काही न बोलतां शांतपणे बिभीषण प्रधानांसह तेथून परतला : बिभीषणासी अपमान । जालिया नव्हे क्रोधायमान ।स्वयें श्रीराम स्मरोन । ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 36 द्वारा MB (Official) अध्याय 36 रावणाकडून बिभीषणाचा अपमान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणकृत हनुमंतप्रतापवर्णनाने सर्व सभा लज्जायमान : कपिपुरूषार्थ अति प्रचंड । राक्षसांचें बळबंड ।प्रताप ऐकतां काळें तोंड । लज्जा वितंड लंकेशा ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 35 द्वारा MB (Official) अध्याय 35 बिभीषणाकडून रावण व प्रधानांची निर्भर्त्सना ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम व वानरसैन्य समुद्रतीरावर आले श्रीराम जगदानंदकंद । श्रीराम सच्चिदानंद ।श्रीरघुपति नित्यशुद्ध । नाहीं भवबंध स्मरणें तुझ्या ॥ ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 34 द्वारा MB (Official) अध्याय 34 श्रीरामांचे समुद्रतीरावर आगमन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकेतील हनुमंताच्या विक्रमाचे सिंहावलोकन ब्रह्मा म्हणे ब्रह्मलिखितीं । कपीची लिहिली अल्पकीर्ती ।त्याहून अगाध हनुमंताची ख्याती । किर्ती किती लिहावी ॥ ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 33 द्वारा MB (Official) अध्याय 33 हनुमंतप्रतापवर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणासमोर मारुती पुच्छासन मांडून बसतो त्यामुळे रावण भयभीत होतो रावणसिंहासनासमान । घालोनियां पुच्छासन ।हनुमान बैसला सावधान । दशानन लक्षोनी ॥ १ ॥जैसा ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 32 द्वारा MB (Official) अध्याय 32 हनुमंताकडून रावणाचे गर्वहरण ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाकडून पुढील वर्णनाचे वाचन श्रीराम होवोनि सावचित । लक्ष्मणासीं स्वयें सांगत ।पुढारां वाचीं ब्रह्मलिखित । अनुचरित कपीचें ॥ १ ॥राक्षसदांतांचिया ... कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 31 द्वारा MB (Official) अध्याय 31 इंद्रजिताचा अपमान ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण पुढील वर्णन वाचतो इंद्रजित युद्धा निघतां आवेशीं । असाळी उठिली विवशी ।श्रीरामें निरसिलें तियेसी । अति उल्हासीं हनुमंत ॥ १ ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 30 द्वारा MB (Official) अध्याय 30 असाळीवधाचे वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेच्या आज्ञेला प्रमाण मानून त्याप्रमाणे वर्तन हनुमंताचें युद्धकंदन । मुख्यत्वें वनविध्वंसन ।घेवोनि सीतेचें आज्ञापन । फळभोजन मांडिलें ॥ १ ॥जोंवरी होय ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 29 द्वारा MB (Official) अध्याय 29 हनुमंतप्रतापाचे ब्रह्मलिखित वर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताने केलेले श्रीरामलक्ष्मण वर्णन सीता पुसे श्रीरामज्ञान । ते सांगावया हनुमान जाण ।गिळोनियां ज्ञानाज्ञान । जाला सावधान श्रीरामें ॥ १ ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 28 द्वारा MB (Official) अध्याय 28 ब्रह्मलिखित सीता-मारूती संवादकथन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ पुढील वृत्तांत वाचन मागील प्रसंग संपतां । अंगदसुग्रीवजांबवंतां ।लक्ष्मणेंसीं श्रीरघुनाथा । घेवोनि उडतां हनुमंत ॥ १ ॥हनुमंताची परम कीर्ती । ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 27 द्वारा MB (Official) अध्याय 27 हनुमंतपराक्रमवर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मदेवाने लिहिलेल्या पत्राचे वाचन धन्य धन्य तें ब्रह्मलिखित । धन्य धन्य आणिता हनुमंत ।सौमित्र वाची सावचित्त । अर्थें रघुनाथ सुखावे ॥ १ ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 26 द्वारा MB (Official) अध्याय 26 हनुमंतप्रतापवर्णन ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मदेवलिखित हनुमंताचा लंकेतील पराक्रम स्वमुखें निजकीर्ती । सर्वथा न सांगे मारूती ।हें जाणोनि श्रीरघुपती । स्वयें प्रश्नोक्तीं चालवित ॥ १ ॥आदरें पुसें ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 25 द्वारा MB (Official) अध्याय 25 श्रीराम – अंगद संवाद ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ दक्षिण दिशेला गेलेले वानर कालमर्यादा संपल्यावरही परतले नाहीतम्हणून श्रीरामास चिंता वाटेल तेव्हा हनुमंत आधीच येऊन श्रीरामांना भेटला वानर गेले ... रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 24 द्वारा MB (Official) अध्याय 24 वानरांकडून मधुवनाचा विध्वंस ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताने सांगितले की सीतेच्या तेजाने रावण भस्मप्रायच झालेला आहे हनुमंत सांगे वीरांप्रती । सीता तपस्विनी श्रीरामसती ।तिनें राक्षसांची वीर्यशक्ती । ...