Prevail_Artist लिखित कादंबरी माझा कोपरा | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी माझा कोपरा - कादंबरी कादंबरी माझा कोपरा - कादंबरी Prevail_Artist द्वारा मराठी सामाजिक कथा 1.1k 2.9k हां तोच माझा कोपरा कि मी तिथे तासनतास बसायचो,सगळ्यांचे सतत विचार एकावेळी माझ्या कानात घुमायचे आणि मला तेव्हा खूप Problem चे सोल्युशन मिळायचे कारण त्या कोपऱ्यात मी एकटा बसलेला असायचो , आणि एकटा बसलो म्हणजे त्यात फक्त नि फक्त ...अजून वाचाविचारांचे हक्क त्यावर असायचे आणि त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीवर लवकर तोडगा मिळायचा, मी एकटा कोपऱ्यात असायचो तेव्हा मी कोणाला माझ्याजवळ बसायला मी जागा देत नसायचो कारण कोणी पण माझ्या विचारांमध्ये अडथळा आणणार हे तितकंच खरं असायचं आणि म्हणूनच मी कोणाला माझ्याजवळ बसायला द्यायचो नाही. नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर तुम्हाला वाटलं असेल कि हां महान तत्ववादी चंद्रशेखर आझाद तर नाही ना, पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी माझा कोपरा भाग पहेला 421 916 हां तोच माझा कोपरा कि मी तिथे तासनतास बसायचो,सगळ्यांचे सतत विचार एकावेळी माझ्या कानात घुमायचे आणि मला तेव्हा खूप Problem चे सोल्युशन मिळायचे कारण त्या कोपऱ्यात मी एकटा बसलेला असायचो , आणि एकटा बसलो म्हणजे त्यात फक्त नि फक्त ...अजून वाचाविचारांचे हक्क त्यावर असायचे आणि त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीवर लवकर तोडगा मिळायचा, मी एकटा कोपऱ्यात असायचो तेव्हा मी कोणाला माझ्याजवळ बसायला मी जागा देत नसायचो कारण कोणी पण माझ्या विचारांमध्ये अडथळा आणणार हे तितकंच खरं असायचं आणि म्हणूनच मी कोणाला माझ्याजवळ बसायला द्यायचो नाही. नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर तुम्हाला वाटलं असेल कि हां महान तत्ववादी चंद्रशेखर आझाद तर नाही ना, ऐका आता वाचा माझा कोपरा भाग दूसरा 366 1.2k माझी लहान बहीण बोलायची कि कोण मुलगी जेव्हा तुला आवडेल तेव्हा तुझा जीव धडधडत राहील . तेव्हा समजलं की मी प्रेमात पडलोय, मी माझ्या ग्रुप मध्ये सांगितलं की मला ती आवडलीय तर बोलले कि चालेल तुला आवडलीय ना मग ...अजून वाचाकाम कर तिला तू प्रपोझ कसा करशील काय अर्ध्या मुली तर तुझं नाव ऐकून पळतात , किती ते मोठं नाव आहे ?? म्हणूनच आपण तुझं नाव चेंज करू या चेंज म्हणजे काय तर तुझं नाव आपण वेगळं ठेवूया तर तुझं नाव आपण प्रदीप ठेवूया म्हणजे कसा आहे ते घ्यायला ही बरं वाटतं आणि बोलायला ही बरं वाटतं,मी पण त्यांच्यात बोलण्यात ऐका आता वाचा माझा कोपरा भाग तिसरा 341 758 ओ तुम्हाला काय करायचं तो काय पण करेल इथे आणि हां चंद्रशेखर नाही आहे कळलं तेव्हा तुम्ही जावा ती बोलते मी तिच्याकडे बघून इशारे करतो (हात जोडून) अग बाई बस कर माझे बाबा आहेत ते अच्छा तर मग ...अजून वाचानाव काय आहे कळेल का मला बाबा ह्याच नाव आहे प्रदीप घाडगे आहे ओके कळालं ना आता मग तुम्ही इथून जा तुमचा मुलगा असेल तिथे दुसरीकडे जाऊन शोधा कोणत्या तरी टवाळक्या मुलीसोबत जावा इथून आम्हाला privacy हवीय privacy हे ऐकल्यावर माझ्या बाबांचा पारा अजून वाढला आणिमी हिला इतकं आवरायचं नाव घेतो तर ही आवरतच नाही माझ्या जीवाची धडधड वाढत जात होती मी ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Prevail_Artist फॉलो करा