कॉफी आणि सुलभ काही

(14)
  • 7.9k
  • 1
  • 2.3k

सत्यघटनेवर आधारित कथा आहे जी माझ्या बाबतीत घडलेली आहे. ज्या प्रसंगातून मी गेलो त्यालाच हलक्या आणि विनोदी शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये कोणालाही काही आक्षेपार्ह आढळल्यास विनोदी कथा समजून दुर्लक्ष करावे ही विनंती.